एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Delhi Rape Case: रुग्णालय प्रशासनानं बलात्कार पीडितेची भेट नाकारली; दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा रुग्णालयाबाहेरच ठिय्या

    Swati Maliwal News: महिला आणि बालविकास विभागात काम करणारा अधिकारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतोय हे दुर्दैवी आहे, असं वक्तव्य दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केलं आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात, मेळघाटासह अनेक राज्यात शिकार प्रकरणात सहभाग

    कल्ला बावरीया हा भारताला लागून असलेल्या नेपाळ देशातसुद्धा वाघाची शिकार आणि अवयवांची तस्करी केल्याचा गुन्हा नोंदविला गेल्याने अनेक राज्याचे पोलीस, वन आणि व्याघ्र प्रकल्पचे पथक त्याच्या शोधात होते. Read More

  4. Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत पाकिस्तानी जनता म्हणतेय 'अल्लाह करे वो...', पाहा व्हिडीओ

    Chandrayaan 3 Moon Landing : रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून कोसळलं आणि त्यांची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. त्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. Read More

  5. Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ

    उर्वशी आणि सूर्यकुमार एकत्र दिसून आले असून सध्या सोशल मीडियावर दोघांचीच चर्चा रंगली आहे. एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांना प्रश्नच पडला आहे. Read More

  6. Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

    एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

  7. Chess World Cup : आर. प्रज्ञानानंदने रचला इतिहास! बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय खेळाडू

    Rameshbabu Praggnanandhaa : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधाने सोमवारी फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या (FIDE World Cup Chess Tournament) अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला. Read More

  8. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हालाही मायग्रेनची समस्या आहे? मग सावधान! डोकेदुखीमुळे 'या' घातक आजाराचा वाढू शकतो धोका

    Migraine Connection With Heart : मायग्रेनची डोकेदुखी दीर्घकाळ राहिल्यास त्यामुळे अनेक गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते. Read More

  10. Mera Bill Mera Adhikar : जीएसटी बिल अपलोड करा, 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; केंद्र सरकार ग्राहकांसाठी नवीन योजना आणणार

    नवी दिल्ली : भारत सरकार ग्राहकांसाठी लवकरच नवी योजना सुरु करणार आहे. खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूचं जीएसटी बिल (GST Invoice) मोबाईल अॅपमध्ये अपलोड करणाऱ्यांना रोख रकमेचं बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , या अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीकाKho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , या अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Embed widget