Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीका
Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीका
गडचिरोलीला दोन नाहीतर तीन पालकमंत्री द्या - एक 26 जानेवारी, दुसरा 15 ऑगस्ट तर तिसरा पालकमंत्री महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करेल तीन पालकमंत्री असल्यास तिघांनाही जिल्हा बघता येईल.. तिघांच्या हाताने ध्वजारोहण होईल... तीन खात्याचे लाभ जिल्ह्याला मिळेल.. तिघांचे लक्ष राहील... एकमेकांवरही लक्ष तिघांना ठेवता येईल... आणि पाहिजे तर फायदा होईल नाहीतर बट्ट्याबोळ होईल त मी देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलो, हे उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ज्यांना नेहमी पक्ष बदलायचा अनुभव आहे, त्यांच्या डोक्यात दुसरं काही येईल असं मला वाटत नाही. त्यांनी तीन तीन वेळा पक्ष बदलले आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेत दुसरे सुद्धा तसेच दिसतात आणि मला भाजपमध्ये जायचं असतं तर मी विधानसभेपूर्वी गेलो असतं. 2014 मध्ये, 2019 मध्ये भाजपमध्ये येण्याची मला ऑफर होती. मात्र मी पुरोगामी विचाराचा आहे, ज्यांना सत्तेचा लोभ आहे. जे सत्तेशिवाय जगू शकत नाही, त्यांनाच वारंवार पक्ष बदलण्याची सवय आहे. सत्तेचा हावरटपणा असणाऱ्यांना कुठलेही इथिक्स नसतात, विचारधारा नसते. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता या विचाराने ग्रासलेले लोक असतात. त्यामुळे यावर फार बोलण्याची गरज नाही. On 60 युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई मी शिवानीच्या संदर्भात बोललेलं आहे. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे. आम्ही परदेशात होतो. आज सकाळी आमचं कुटुंब बाहेरून आलेला आहे. त्यांना त्यांची चूक लक्षात आली असून असं कुणालाही पदावरून काढता येत नाही. आधी शोकास द्यावे लागते, त्यामुळे बळतर्फची कारवाई मागे घेण्यात आली आहे. 0n बदलापूर प्रकरण मी अक्षय शिंदे संदर्भात आधीच बोललो होतो. हा एन्काऊंटर नसून त्याचा खून आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी प्रकरणातील आरोपी आणि सह आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा खून केला गेला होता. त्यावर टीका पण झाली. एकूणच चित्र रंगवल्या गेलं. यामध्ये आरएसएस आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते. संस्थाचालक होते त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता, असं मी त्यावेळी सुद्धा बोललेलं होतं. On राहुल शेवाळे राहुल शेवाळे कोण आहेत, कोणी 15 कोणी 25 आमदार संपर्कात आहेत असे म्हणतात.... शेवाळे यांना काही बुळ आहे... का अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार महत्त्व देत नाही. आमची संख्या कमी आहे.. लढाईची जिद्द आहे आम्ही लढत राहू... जनतेसाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पडू..