एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Nana Patole: महाराष्ट्रातील सरकार हे येड्यांचं सरकार; नाना पटोले यांचा घणाघाती आरोप

    Nana Patole: तलाठी परीक्षेतील घोळ, कांद्याचा मुद्दा ते विजयकुमार गावितांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. Read More

  3. Alcohol : दारूची एकही बाटली न विकता, एकही थेंब न विकता 2700 कोटींचे उत्पादन शुल्क सरकारच्या तिजोरीत; तेलंगणाने 'करून दाखवलं'

    Excise Tax On Alcohol : दारूच्या एकाही बाटलीची विक्री न करता तेलंगणा सरकारच्या तिजोरीत जवळपास 2700 कोटींचे उत्पादन शुल्क जमा झालं आहे.  Read More

  4. Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत पाकिस्तानी जनता म्हणतेय 'अल्लाह करे वो...', पाहा व्हिडीओ

    Chandrayaan 3 Moon Landing : रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून कोसळलं आणि त्यांची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. त्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. Read More

  5. Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ

    उर्वशी आणि सूर्यकुमार एकत्र दिसून आले असून सध्या सोशल मीडियावर दोघांचीच चर्चा रंगली आहे. एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांना प्रश्नच पडला आहे. Read More

  6. Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

    एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

  7. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  8. बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले

    Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  Read More

  9. Health Tips : तुम्हालाही मायग्रेनची समस्या आहे? मग सावधान! डोकेदुखीमुळे 'या' घातक आजाराचा वाढू शकतो धोका

    Migraine Connection With Heart : मायग्रेनची डोकेदुखी दीर्घकाळ राहिल्यास त्यामुळे अनेक गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते. Read More

  10. Jio Financial Listing: मुकेश अंबानींच्या Jio Financial पहिल्याच दिवशी लोअर सर्किट, 36 लाख गुंतवणूकदारांची निराशा

    Jio Financial : पहिल्याच दिवशी कंपनीने आपल्या 36 लाख गुंतवणूकदारांना निराश केले. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
Santosh Deshmukh : कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
Share Market :  सेन्सेक्स निफ्टी आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर, स्मॉल कॅप मिड कॅपची तेजी ओसरली, शेअर बाजारात काय काय घडलं?
सेन्सेक्स, निफ्टी 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, डोनाल्ड ट्रम्प अन् FPI च्या निर्णयानं जोरदार फटका, बाजारात काय घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट 'प्रहार'राणे म्हणातात..कर्जाची परतफेड व्याजासहABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
Santosh Deshmukh : कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
Share Market :  सेन्सेक्स निफ्टी आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर, स्मॉल कॅप मिड कॅपची तेजी ओसरली, शेअर बाजारात काय काय घडलं?
सेन्सेक्स, निफ्टी 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, डोनाल्ड ट्रम्प अन् FPI च्या निर्णयानं जोरदार फटका, बाजारात काय घडला?
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
Embed widget