ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024
सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड, पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिमकार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न
हल्लेखोर शहजादला घेऊन पोलिस सैफच्या घरी, हल्लेखोराने घरात प्रवेश कसा केला, हल्ल्यानंतर कसा पळाला याचीही नाट्यरुंपांतरातून करणार शहानिशा
दहिसरमध्ये पुन्हा एकदा हिंदी मराठी भाषकांचा वाद, परप्रांतीय बाऊन्सर्सचा मराठीत बोलण्यास नकार, मनसेच्या हस्तक्षेपानंतर मागितली मराठीत माफी
एक रुपया प्रीमियम असलेली पीक विमा योजना बंद करण्याची कृषि आयुक्तांच्या समितीची शिफारस.. योजनेबाबत अभ्यास करून तात्काळ कॅबिनेटमध्ये विषय मांडणार, कृषिमंत्री कोकाटेंची एबीपी माझाला माहिती
एक रुपया प्रीमियम असलेली पीक विमा योजना बंद करण्याची कृषि आयुक्तांच्या समितीची शिफारस.. योजनेबाबत अभ्यास करून तात्काळ कॅबिनेटमध्ये विषय मांडणार, कृषिमंत्री कोकाटेंची एबीपी माझाला माहिती
दहा लाख टन साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारची मंजुरी, पाच कोटी ऊस उत्पादकांसह पाच लाख शेतमजुरांचाही फायदा, केंद्रीय अन्नधान्य मंत्री प्रल्हाद जोशींचा दावा