Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका
Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका
- महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चा झाली - पुढील आठवड्यात मविआ नेत्यांची एक बैठक होईल ऑन संजय राऊत विधान - त्यांचा निर्णय झाला नाही - सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ - काँग्रेस व घटक पक्षांसोबत चर्चा करू ऑन शनिवारी मुंबईत मोर्चा - अद्याप आमच्याशी संपर्क साधला गेला नाही - महाराष्ट्रातील परिस्थिती तशाच प्रकारची आहे - मंत्री असणारी मंडळी रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी सांगतायत - पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होतेय - रायगडच्या लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय (अदिती तटकरेंना टोला) ऑन राहुल शेवाळे विधान - मला माहिती नाही - 237 आहे, अजून 5 - 50 घेऊन 288 पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांचा असेल - जनतेलाही अशा स्फोटांची सवय झालीय ऑन उदय सामंत विषय - संजय राऊत यांच्याकडे तपशिलात माहिती आहे - ते जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं असं आपण पाहिलंय ऑन एकनाथ शिंदे नाराजीच्या चर्चा - एकनाथ शिंदे पौर्णिमेला गावी जातात - त्यांच्या स्वतःच्या गावात ते गेले की चर्चा होते ऑन बदलापूर फेक एन्काऊंटर - एन्काऊंटर फेकच असणार आहे - शाळा मालकाला वाचविण्यासाठी हे प्रयत्न असतील - शाळा मालकाच्या गोष्टी अक्षय शिंदेला माहिती असतील म्हणून त्याचा शेवट केला गेला असेल - एसआयटी आली पण सरकार आपल्याला यावं तेवढंच समोर आणते - सैफच्या घरात आरोपी कसा शिरला - त्याला कुठून पकडला ? पोलीस सक्षम असतील तर काय ब्लॉग