एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mann Ki Baat 100 Episodes : 'मन की बातचा' रविवारी 100 वा भाग होणार प्रसारित; जारी करणार 100 रुपयांचं नाणं

    Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा 100 वा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. Read More

  4. Apple Store iPhone Stolen : अॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी, तब्बल चार कोटींच्या रक्कमेसह 436 आयफोन लंपास

    Apple Store iPhone Stolen: बाथरूमची भिंत फोडून अमेरिकेतील सिएटल येथील अॅपल (Apple)  स्टोअरमध्ये चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये चोरी केली. Read More

  5. Nagraj Manjule : नागराज मंजुळेंनी शेअर केली 'खाशाबा'ची पहिली झलक

    Nagraj Manjule Movie : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'खाशाबा' (Khashaba) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Rinku Rajguru : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! रिंकू राजगुरू ज्योतिबाच्या दर्शनाला

    Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने नुकतचं ज्योतिबाचं दर्शन घेतलं आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Ramadan Eid 2023 : भारतात रमजान ईद कधी साजरी होणार? ईद-उल-फित्रचे महत्त्व जाणून घ्या

    Ramadan Eid 2023 : इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. Read More

  10. KOO Layoff: कू मध्येही 30 टक्के नोकरकपात; कंपनीने म्हटले, आम्ही तर..

    KOO Layoff: 'कू' अॅपने एका वर्षभरात 30 टक्के नोकरकपात केली आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे आयटी सेक्टरमध्ये नोकरकपात सुरू आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget