ABP Majha Top 10, 21 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 20 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Army Truck Caught Fire: काश्मीर: लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 5 जवान शहीद
Army Vehicle Caught Fire in Terror Attack: पुंछमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या वाहनाला आग लागली.यामध्ये 5 जवानांना प्राण गमवावे लागले. Read More
Stampede in Yemen capital: आनंदावर विरजण! येमेनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्यू
Stampede in Yemen capital: येमेनची राजधानी सानातील बाबा अल यमन जिल्ह्यात एका पैसे वाटपाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. Read More
Yash Chopra Wife Death: यश चोप्रांची पहिली पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pamela Chopra Passes Away: दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी आणि आदित्य चोप्रा यांची आई पामेला चोप्रा यांचे आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. Read More
Aaradhya Bachchan : फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात धाव, आज होणार सुनावणी
बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan) उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Health Tips : गर्भवती महिलांनी लसीकरण करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
Health Tips : गर्भधारणेदरम्यान लसीकरण ही आई आणि मूल दोघांनाही काही आजारांपासून वाचवण्याची एक सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे. Read More
KOO Layoff: कू मध्येही 30 टक्के नोकरकपात; कंपनीने म्हटले, आम्ही तर..
KOO Layoff: 'कू' अॅपने एका वर्षभरात 30 टक्के नोकरकपात केली आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे आयटी सेक्टरमध्ये नोकरकपात सुरू आहे. Read More