एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 20 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. New Delhi : पूर आला तरी ताजमहालमध्ये पाणी शिरु शकत नाही; काय आहे त्यामागचं कारण?

    Tajmahal Yamuna Water Level: यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचलं असल्याची माहिती मिळत आहे. पण पाण्याची पातळी वाढली तरी ते ताजमहालमध्ये शिरू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? Read More

  2. Palghar Rain : पालघर जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती, कंक्राडी नदीला पूर; पाण्यात कार वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू 

    Palghar Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जणजीवन विस्कळीत झालं आहे. Read More

  3. Supreme Court On Manipur Violence : 'जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही घेऊ', मणिपूरच्या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाची ताकीद

    Supreme Court On Manipur Violence : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मणिपूरमधील घटनेवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सरकाराला दिले आहेत. Read More

  4. Moon Day 2023 : आजच्याच दिवशी 54 वर्षांपूर्वी मानवाची पहिली यशस्वी चंद्र मोहिम, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाला, माहितीय?

    National Moon Day 2023 : 20 जुलै 1969 या दिवशी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं होते. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो. Read More

  5. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  6. Sofia Joe Divorce : 'स्पायडर मॅन' फेम अभिनेत्याचा घटस्फोट, सोफियासोबतचा सात वर्षांचा संसार मोडला

    Spiderman Fame Joe Sofia Divorce : 'स्पायडरमॅन' स्टार जो मँगॅनिएलो (Joe Manganiello) याने सोफिया वर्गारा (Sofia Vergara) ला घटस्फोट दिला आहे. Read More

  7. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  8. Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

    Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More

  9. Health Tips : निरोगी हाडांसाठी ही 5 फळं तुमच्यासाठी वरदान; आजपासूनच आहारात समावेश करा

    Health Tips : पोषणाचा अभाव आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आपली हाडं अशक्त होतात. Read More

  10. Netflix : नेटफ्लिक्सचा भारतीयांना दणका! आता पासवर्ड शेअरिंग बंद; कंपनीकडून नवीन नियम लागू

    Netflix Password Sharing Stopped : आजपासून भारतात नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करता येणार नाही. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने नियम बदलले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget