एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Sun: चीनने बनवला कृत्रिम सूर्य; खऱ्या सूर्याच्या तुलनेत किती शक्तिशाली? जाणून घ्या

    Artificial Sun: चीनने अनेक मोठ्या देशांना मागे टाकून कृत्रिम सूर्य तयार केला आहे. चीनचा हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे. Read More

  2. Chandrayaan 3: चंद्रावर जमीन खरेदीला सुरुवात! एका एकरसाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे; नेमकी प्रक्रिया काय?

    Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या यशानंतर बरेच जणांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानच्या एका तरुणाने चंद्रावर जमीन खरेदी करुन रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणींना भेट दिली आहे. Read More

  3. Aditya-L1 Mission : शाब्बास! आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु 

    Aditya-L1 Mission: श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोचे आदित्य एल 1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.  Read More

  4. NASA: आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं 'हे' यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन

    Aditya L-1 launch: इस्रो पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. चंद्रावर चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर सूर्याच्या संशोधनासाठी इस्रो आदित्य L-1 मिशन लाँच करत आहे. Read More

  5. Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...

    Alia Bhatt on Jawan Movie Trailer : जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. Read More

  6. Jawan Dialogue: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' शाहरुख खानने समीर वानखेडेंना दिले खुले आव्हान?

     ट्रेलर 'जवान'चा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेंची रंगली आहे. हा ट्रेलर रीलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत. Read More

  7. पाकिस्तानच्या गोलंदाजीवरुन विराट कोहलीचा भारतीय संघाला सल्ला, म्हणाला...

    Virat Kohli On Pakistan Bowling : शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषकातील हा सर्वात जास्त हायहोल्टेज सामना म्हणून पाहिले जातेय. Read More

  8. Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं, रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान

    Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरच्या भालेफेकीसह दुसऱ्या स्थानावर नाव कोरलं आहे. Read More

  9. National Nutrition Week 2023 : मेंदूची स्मरणशक्ती वाढवायचीय? आजपासूनच आहारात 'या' 5 गोष्टींचा समावेश करा

    National Nutrition Week 2023 : मानसिक आरोग्याशिवाय व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. म्हणूनच शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे. Read More

  10. Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक, कॅनरा बँकेची 538 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण

    Naresh Goyal Arrested : कॅनरा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
Embed widget