एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Women Not Allowed : 'या' ठिकाणी महिलांना प्रवेश नाही; इच्छा असूनही जाता येत नाही, प्रवेशासाठी संघर्ष कायम

    Women Not Allowed Here : आजही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे. महिलांना इच्छा असूनही येथे जाता येत नाही. येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. भारतातही अशी काही ठिकाणं आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Maharashtra Political Crisis:राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी होळीनंतर

    हरिश साळवे यांनी  आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद केला आहे. हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे  बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली आहे.  Read More

  4. Hong Kong Model Murder : सूप पॉटमध्ये सापडलं बेपत्ता मॉडेलचं डोकं, फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे

    Model Abby Choi : ॲबी चोई (Abby Choi) हाँगकाँगमधील सुप्रसिद्ध मॉडेल होती. ती Elle, Vogue, तसेच Harper's Bazaar मॅगजिनमध्ये झळकली होती. Read More

  5. Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

    Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More

  6. Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?

    Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. Read More

  7. Hazel Keech : पत्नी हेजलच्या वाढदिवसाला युवीने दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

    युवराजनं (Yuvraj Singh)  दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजनं (Hazel Keech) सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिनं खास कॅप्शन देखील दिलं.  Read More

  8. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  9. Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे

    Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात विक्रीचा दबाब, सेन्सेक्स 220 अंकांनी गडगडला; IT आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण

    Share Market Opening : शेअर बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला असून निफ्टी 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget