एक्स्प्लोर

Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे

Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो.

Root Vegetables Benefits : आपल्या आहारात आपण जितक्या नैसर्गिक पदार्थांचं सेवन करू तितके आपण हेल्दी राहतो तसेच निरोगी आणि फिट राहतो. हेल्दी खाण्यामध्ये  इतर भाज्यांप्रमाणेच Root Vegetables देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीखाली वाढतात. हेच कारण आहे की त्यामध्ये मातीवर प्रभाव टाकणारे जीवनसत्त्व आणि खनिजांसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

Root Vegetables हे प्राचीन काळापासून पोषणाचे प्रमुख स्त्रोत आहेत. बहुतेक स्वयंपाकात ते अगदी सहजपणे समाविष्ट केले जाऊ शकतात. रूट भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर, आलं, सलगम कंद आणि बीटरूट यांचा समावेश होतो. जे जमिनीखाली पिकतात. या Root Vegetables चं सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात या संदर्भात अधिक जाणून घ्या. 

Root Vegetables चे फायदे :

1. भरपूर पोषण मिळतं

रूट भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतात. ते बीटा-कॅरोटीनमध्ये देखील समृद्ध असतात, ज्याचा वापर शरीर जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि फोलेट तयार करण्यासाठी करू शकता. याव्यतिरिक्त, ते पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर माती-आधारित पोषक घटकांनी देखील समृद्ध आहेत.

2. लवकर खराब होत नाही

Root Vegetables चं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताज्या राहतात. जर तुम्ही या भाज्यांना थंड तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर ते आठवडाभर टिकू शकतात. 

3. हृदयासाठी फायदेशी ठरतात 
 
Root Vegetables हृदयाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, Root Vegetables हृदयरोगापासून संरक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

4. पोट स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त

जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर Root Vegetables तुम्हाला ही समस्या दूर करण्यात खूप मदत करू शकतात. कारण ते पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. रूट भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळेच ते पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

5. वर्षभर उपलब्ध असतात

Root Vegetables वर्षभर उपलब्ध असतात. तुम्हाला जेव्हा या भाज्या खाण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही त्या खाऊ शकता. ते खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सीझनची वाट पाहण्याची गरज नाही. हा एक मुख्य फायदा आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget