एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात विक्रीचा दबाब, सेन्सेक्स 220 अंकांनी गडगडला; IT आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण

Share Market Opening : शेअर बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला असून निफ्टी 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे.

Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली आहे. बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) 220 अंकांनी घसरला असून निफ्टी (Nifty 50) 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. शेअर बाजारात आयटी सेक्टरची परिस्थिती बिकट आहे. विक्री होणाऱ्या शेअर्समध्ये आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. जागतिक बाजारातील संथ व्यवहारांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे. 

Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा दबाव

भारतीय शेअर बाजार गडगडल्याचं चित्र दिसत असून हा जागतिक बाजाराचा परिणाम आहे. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी घसरून 59400 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टीमध्येही घसरण झाली असून निफ्टी 17400 वर व्यवहार करत आहे. आज शेअर बाजारात आयटी आणि ऑटो सेक्टर तोट्यात असल्याचं दिसत आहे. आयटी आणि ऑटो शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. 

Share Market Opening : प्री- ओपनिंगमध्ये बाजारात घसरण

प्री- ओपनिंगमध्ये बाजाराने घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स 28.91 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घसरून 59382.17 च्या वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 18.50 म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या घसरणीसह 17427.30 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

'हे' शेअर्स तेजीत?

आज शेअर बाजारात बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), बजाज फायनान्स (Bajaj Finance), टाटा स्टील (TATA Steel), अल्ट्राट्रेक सिमेंट, रिलायन्स (Reliance), एल अँड टी (L&T), एचडीएफसी बँक (HDFC Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात एशियन पेंट्स (Asian Paints), आयटीसी (ITC), टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, अनटीपीसी, सन फार्मा, भारतीय स्टेट बँक (SBI), टीसीएस (TCS), एम अँड एम (M&M), भारती एअरटेल (Airtel), नेस्ले (Nestle), टाटा मोटर्स, मारुती, विप्रो, पावरग्रीड हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening : शेअर बाजारातील परिस्थिती काय?

आयटी आणि ऑटो शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे. टीसीएस (TCS), अदानी इंटरप्राईजेस (ADANI ENT), इन्फोसिस (INFOSYS) आणि M&M हे निफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये आघाडीवर आहेत. तर बजाज फिनसर्व्हने तीन टक्क्यांनी उसळी घेतली आहे. यापूर्वी 1 मार्चला म्हणजेच बुधवारी आठ दिवसांनंतर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 449 आणि निफ्टी 147 अंकांनी वाढून बंद झाला.

Share Market Opening : गुंतवणूकदारांची 3.21 लाख कोटींची कमाई

1 मार्चला, BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल रोजी 260.93 लाख कोटी रुपये झाले. हे मंगळवार (28 फेब्रुवारी) पेक्षा 257.72 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप बुधवारी सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांनी वाढलं. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LPG Price Hike: होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका... LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
Embed widget