एक्स्प्लोर

Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे.

Prajakta Mali On Shah Rukh Khan : 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सहभागी झाली असून तिने तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. दरम्यान तिने 'स्वदेस' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्राजक्ता बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. 

प्राजक्ता शाहरुखला 17 वेळा का धडकली? 

शाहरुखला धडकल्याबद्दल प्राजक्ता म्हणाली की, "स्वदेस' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी आठवीत होते. या सिनेमातील नायिका लायब्ररीमध्ये पैसे विसरते आणि ते देण्यासाठी शाहरुख तिच्या मागे जातो असा सीन होता. तेव्हा तो लायब्ररीतून बाहेर पडताना त्याला दोन मुली धडकतात. त्यापैकी एक मी होते." 

प्राजक्ता पुढे म्हणाली की, "स्वदेस' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी 13 वर्षांची होते. त्यामुळे शाहरुख समोर आल्यावर मी आपोआप बाजूला व्हायचे. त्यामुळे तो सहज नायिकेपर्यंत पोहोचायचा. 17 टेक झाल्यानंतर शेवटी शाहरुख मला म्हणाला, तुला फक्त उभं राहायचं आहे. बाकी काही करु नको. त्यानंतर 18 व्या टेकमध्ये मी काही केलं नाही आणि शाहरुख मला धडकला". 

प्राजक्ताने याआधी सोशल मीडियावर शाहरुखला धडकतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, "मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा धडकली आहे. एका सीनसाठी मी 17 वेळा रिटेक घेतला आहे. शाहरुख समोर आला की मी बाजूला व्हायचे. त्यानंतर शाहरुखने मला बोलावलं आणि समजावलं. शाहरुखने त्यावेळी माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला समजून घेतलं होतं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

'या' मराठी अभिनेत्रीची प्राजक्ता माळी आहे लेडी क्रश

प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारुपास येत आहे. असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे. त्याच जोडीने अनेक मुलींनाही ती आवडते. परंतु आता एक अशी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे. प्राजक्ता ही अभिनेत्री ऋतुजा बागवेची (Rutuja Bagwe) लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोर मान्य केली आहे. 

संबंधित बातम्या

Raj Thackeray : प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज'चं उद्घाटन; ब्रँडच्या नावावरुन राज ठाकरेंची मिश्किली अन् हशा

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget