एक्स्प्लोर

Hazel Keech : पत्नी हेजलच्या वाढदिवसाला युवीने दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

युवराजनं (Yuvraj Singh)  दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजनं (Hazel Keech) सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिनं खास कॅप्शन देखील दिलं. 

Hazel Keech : बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच (Hazel Keech) हिचा काल (28 फेब्रुवारी) 36 वा वाढदिवस होता. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने (Yuvraj Singh)  त्याची पत्नी हेजलला तिच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं होतं. युवराजने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिने खास कॅप्शन देखील दिलं. 

हेजलने शेअर केला फोटो

युवराजने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजने इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये फुलांचा गुच्छ आणि एक फोटो कोलाज दिसत आहे. या फोटोला हेजलने कॅप्शन दिलं, 'थँक्यू  husband, माझ्यासाठी तू तयार केलेलं हे सर्वात चांगलं कार्ड आहे. फुलांसाठी देखील थँक्यू '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial)

युवराजची खास पोस्ट

युवराजनं हेजलच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने हेजलचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन दिलं आहे की, "मला वाटतं, ओरियनला तुझ्यापेक्षा जास्त चांगली आई मिळाली नसती. ओरी आणि त्याचे डॅडी तुझ्यावर खूप प्रेम करतात."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

12 नोव्हेंबर 2015 मध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला. 30 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हेजल आणि युवराज यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. हेजल आणि युवराज यांनी त्यांच्या मुलाचं नाव ओरियन असं ठेवलं. 

हेजलने सलमान खान आणि करीना कपूर यांच्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटात काम केलं. तसेच तिने बिल्ला आणि मॅक्सिमम या तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं. हेजलने बिग बॉस या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता. हेजल आणि युवराज हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच ते ओरियनचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात. हेजल आणि युवराज यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

'फादर्स डे'ला युवराज सिंहने सांगितलं मुलाचं नाव, cute फोटोही केला पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget