ABP Majha Top 10, 2 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
37 वर्षांपूर्वी बुलेटची किंमत किती होती? बिलाच्या व्हायरल फोटोमधील किंमत पाहुन नेटकरीही चक्रावले
Bullet Price in 1986 : 1986 चे एक बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बुलेट 350cc ची किंमत फक्त 18,700 रुपये आहे. Read More
Animal Fact : प्राण्यांचे डोळे अंधारात का चमकतात? 'हे' आहे कारण
Animals Eye Shine : मानवाच्या तुलनेत प्राण्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह पेशी जास्त असतात, यांना रॉड्स असे म्हणतात. या सेल्समुळेच प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात. Read More
देशात नोटाबंदीनंतर काय झालं? सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या प्रकरणाची संपूर्ण कहाणी फक्त 10 मुद्यांमध्ये
Supreme Court Demonetisation Judgment Today: 2016 च्या नोटाबंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला. नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व 58 याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्या. Read More
NASA Study : फक्त झोपा काढायच्या आणि लाखोंचा पगार घ्यायचा; नासा देतंय भन्नाट ऑफर
NASA Study : बेडवर पडून राहण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळाले तर... इतकंच नाही तर तुम्ही संशोधनासाठी शरीरातील काही घटक विकूनही तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन
Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More
Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!
Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More
Health Tips : नारळ पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील उत्तम; घरच्या घरी बनवा फेस मास्क
Coconut Water Face Mask : नारळ पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. Read More
Share Market Opening : नवीन वर्षाचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सक्स 60,000 हजार पार
Stock Market Opening : शेअर बाजारात नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. Read More