ABP Majha Top 10, 19 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Pushkar Shrotri : पैशांची चणचण असताना पुष्कर श्रोत्री करायचा 'हे' काम; आजोबांच्या समोर गुपित उलगडलं अन्...
Pushkar Shrotri Sandeep Pathak : 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठकने आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं आहे. Read More
Guinness World Record : बिग डॅडी क्रॅब... 10 फूट लांब पायांचा खेकडा पाहिलायत? 'या' खेकड्याच्या नावावर विश्वविक्रम
Crab Guinness World Record : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्राम अकाऊंटवर एका खेकड्याचे फोटो शेअर केलेत. या खेकड्याचे पाय 10 फूट लांब असून 'बिग डॅडी' यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. Read More
Garden Tourism Festival : रंगीबेरंगी फुलांनी तयार केले प्राणी आणि पक्षी, गार्डन टुरिझम फेस्टिव्हलची मनाला भुरळ घालणारी झलक
Garden Tourism Festival Delhi : 35व्या गार्डन टुरिझम फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आलं आहे. या बागेत फुलं आणि पानांपासून तयार केलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. Read More
Turkey Syria Earthquake : चमत्कार! भूकंपाच्या 10 दिवसांनंतर तीन जणांची ढिगाऱ्या खालून सुखरुप सुटका, 295 तासांनंतर मृत्यूशी झुंज यशस्वी; मृतांचा आकडा 45 हजारांवर
Turkey Syria Earthquake Survivors : एकीकडे ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु असताना अनेक चमत्कारही पाहायला मिळत आहेत. ढिगाऱ्याखालून काही जणांना सुखरुप बचावण्यात यश मिळालं आहे. Read More
Nandamuri Taraka Ratna Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nandamuri Taraka Ratna : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांनी वयाच्या 39 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. Read More
Radhika Anant Ambani Age : अंबानींची सून राधिका मर्चंट अनंतपेक्षा किती मोठी आहे? समोर आली मोठी अपडेट
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा अनंत अंबानीचा (Anant Ambani) नुकताच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) साखरपुडा पार पडला आहे. Read More
Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण
Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More
Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग
Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More
Mosquito : घरातील डासांना मारणारी मशीन किती वीज वापरते? याचा बिलावर किती परिणाम होतो? वाचा सविस्तर
Mosquito Liquid Machine : डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात आपण मॉस्किटो लिक्विड मशीन लावतो. पण तुम्हाला माहितीये का? या मशीनला किती वीज लागते? Read More
Twitter : भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला 'हा' आदेश
Twitter Shuts Office Down : ट्विरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची भारतातील मुंबई आणि दिल्लीतील ऑफिसं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Read More