एक्स्प्लोर

Guinness World Record : बिग डॅडी क्रॅब... 10 फूट लांब पायांचा खेकडा पाहिलायत? 'या' खेकड्याच्या नावावर विश्वविक्रम

Crab Guinness World Record : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्राम अकाऊंटवर एका खेकड्याचे फोटो शेअर केलेत. या खेकड्याचे पाय 10 फूट लांब असून 'बिग डॅडी' यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

Big Daddy Crab Guinness World Record : जगात अनेक प्रकारचे प्राणी राहतात. प्रत्येक प्राण्याची स्वतःची वेगळी ओळख असते. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे प्राणी पाहिले असतील. पण तुम्ही कधी सर्वात मोठा खेकडा पाहिला आहे का, नसेल तर आज आम्ही तुम्हाला असा खेकडा (Crab) दाखवणार आहोत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका खेकड्याचे फोटो शेअर केले आहेत. या खेकड्याचे पाय 10 फूट लांब असून या खेकड्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Record) नोंदवले गेलं आहे.

जगातील सर्वात मोठा खेकडा

सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मोठ्या आकाराचा खेकडा दिसत आहे. या खेकड्याचं नाव 'बिग डॅडी' (Big Daddy) असं आहे. हा खेकडा एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. या खेकड्याने अनेक विक्रम मोडले आहेत. या खेकड्याचे पाय 10 फुटांपेक्षा जास्त लांब आहेत. यामुळेच खेकड्याचं नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने बिग डॅडी खेकड्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

पाहा : जगातील सर्वात मोठा खेकडा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Guinness World Records (@guinnessworldrecords)

खेकड्याचे पाय 10 फुटांपेक्षा जास्त लांब

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने 'बिग डॅडी' (Big Daddy) खेकड्याचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'बिग डॅडी' खेकडा. हा जपानी स्पायडर खेकडा आहे, जो ब्रिटनमधील सी लाईफ ब्लॅकपूल (Sea Life in Blackpool, UK) येथे राहतो. बिग डॅडी खेकड्याचे पाय 3.11 मीटर (10 फूट 2.5 इंच) लांब आहेत. या खेकड्याच्या नावावर जगातील सर्वात लांब खेकडा असल्याचा विक्रम असून त्याच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.

बिग डॅडी खेकडा सध्या चर्चेत

सध्या बिग डॅडी' नावाचा खेकडा चर्चेत आहे. या खेकड्याचे पाय 10 फुटांपेक्षा जास्त लांबीचे आहेत, त्यामुळे हा खेकडा चर्चेत आला आहे. बिग डॅडी खेकड्याच्या पायाच्या लांबीमुळे त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. या खेकड्याचे फोटो अलीकडेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईल या खेकड्याचा आकार केवढा मोठा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

World Record : 'या' महिलेनं 25 वर्षं कापली नाहीत नखं, नखांची लांबी 42 फूट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
Embed widget