एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Timepass 3 : दगडू आणि पालवी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'टाइमपास 3'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

    Timepass 3 : 'टाइमपास 3' या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. Read More

  2. Pune Rain memes: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

    पुण्याच्या (Pune) पावसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही नेटकऱ्यांनी मिम्स तयार करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More

  3. Kedarnath Helicopter Crash History : कधी दाट धुके तर कधी विद्युत तारांमध्ये अडकून अपघात, केदारनाथमधील आतापर्यंतच्या हेलिकॉप्टर दुर्घटना

    केदारनाथमध्ये सर्वात मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना ही 25 जून 2013 साली घडली होती. केदारनाथ ढगफुटी घटनेवेळी बचावकार्य करत असताना हवाई दलाचे एमआय-17 या हेलिकॉप्टरला अपघात झाला. Read More

  4. NAM vs NED T20 WC 2022 : नेदरलँडचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय, नामिबियाविरुद्ध चुरशीच्या सामन्यात 5 विकेट्सनी विजय

    NAM vs NED T20 WC 2022 : नेदरलँड विरुद्ध नामिबिया हा सामना अगदी रंगतदार झाला अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर नेदरलँडचा संघ जिंकला पण नामिबियाने कडवी झुंज नक्कीच दिली. Read More

  5. 2022 Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा, बोल्ड लूकसह पारंपारिक पोषाखात रॅम्प वॉक

    2022 Lakme Fashion Week : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशनवीक शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला. अभिनेत्री मलायका अरोरापासून हुमा कुरशीपर्यंत अनेक अभिनेत्रींना आपला बोल्ड जलवा दाखवला. Read More

  6. अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला बेड्या; सोशल मीडियावरील पोस्टची मुंबई पोलिसांकडून दखल  

    Manava Naik : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक (Manva Naik) सोबत गैरवर्तन करणाऱ्या 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याचं नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे. Read More

  7. Ballon d’Or 2022 Winner : फुटबॉल जगतातील मानाचा 'बलॉन डी'ओर पुरस्कार यंदा करीम बेन्झिमाला, 1998 नंतर पहिल्यांदाच फ्रान्सच्या खेळाडूने मिळवला मान

    Karim Benzema : मागील बरीच वर्षे फुटबॉल जगतावर राज्य करणाऱ्या मेस्सी, रोनाल़्डो अशा दिग्गजांना मागे टाकत यंदाचा 'बलॉन डी'ओर पुरस्कार फ्रेंच खेळाडू करीम बेन्झिमा याने पटकावला आहे. Read More

  8. World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या संदीप दिवेची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं

    World Carrom Championship 2022:  महाराष्ट्राच्या (Maharashtra) संदीप दिवेनं (Sandeep Dive) कॅरमचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  9. Diwali Sweets : 'या' 5 मिठाईने दिवाळी साजरी करा आणि सणाचा आनंद द्विगुणित करा; साखरेची पातळी वाढणार नाही

    Diwali Sweets For Sugar Patients : या ठिकाणी अशा काही मिठाई आहेत ज्या तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता. तसेच मधुमेहाचे रूग्णदेखील या मिठाईचा आनंद घेऊ शकता. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी; सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला

    Share Market Opening Bell: Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget