एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. पहिल्यांदाच एस्केलेटरवर चढत होत्या दोन महिला; तोल गेला अन् कोसळल्या; बघ्यांची गर्दी, मदतीला कोणीच नाही, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल राग

    Viral Video: एस्केलेटरवर चढताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. नुकताच एक असा व्हिडीओ व्हायरल झाला, जो पाहून तुम्हाला घडलेल्या प्रकाराचा अंदाज येईल आणि या जगात माणुसकी उरली की नाही? असाही प्रश्न पडेल. Read More

  2. VIDEO: कॅब बुक नाही झाली म्हणून पठ्ठ्याने झोमॅटोवरुन ऑर्डर केलं जेवण; डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर बसून पोहोचला घरी

    Viral Video: या तरुणाने अशी काही शक्कल लढवली की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या व्हिडीओवर सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. Read More

  3. Agniveer Amritpal Singh : अग्निवीर अमृतपाल सिंगचा पूँछ जिल्ह्यात कर्तव्यावर मृत्यू; भारतीय लष्कर म्हणते, स्वत:ला इजा करून त्याचा मृत्यू! गार्ड ऑफ ऑनर, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नाही

    भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले की, अमृतपाल सिंगचा11 ऑक्टोबर रोजी स्वत: ला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला. विद्यमान धोरणानुसार त्याला गार्ड ऑफ ऑनर किंवा लष्करी अंत्यसंस्कार प्रदान केले गेले नाहीत. Read More

  4. Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप, 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

    Afghanistan Earthquake Update : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप झाला आहे. हेरात शहरापासून 33 किलोमीटर 20 मैल अंतरावर मध्यरात्री 3.36 वाजता वाजता भूकंप झाला. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Jasprit Bumrah : वर्ल्डकप पराभवाची अष्टमी झालीच, पण जसप्रित बुमराहच्या पराक्रमाने अख्ख्या पाकिस्तानला झोप लागणार नाही!

    Jasprit Bumrah : पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे काम प्रथम कुलदीप यादवने केले. त्याने सौद शकील आणि इफ्किकार अहमदला बाद केले. त्यानंतर रिझवान आणि शादाब खानची दांडी बुमराहने गुल केली. Read More

  8. टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध 12 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती; 'असा' पराक्रम भारत सोडून फक्त न्यूझीलंडच्या नावावर!

    ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 30.3 षटकांत भारताने हे आव्हान करत वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पराभवाची धुळ चारली. Read More

  9. Navratri 2023 : नवरात्रीत हा आहार फॉलो करा, तुमचं वजन किंचितही वाढणार नाही; जाणून घ्या संपूर्ण आहार चार्ट

    Navratri 2023 : जर तुम्हीही उपवास ठेवत असाल आणि लठ्ठपणा आणि वजन वाढू नये असे वाटत असेल तर दिवसाच्या योग्य वेळी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. Read More

  10. Palm Oil : पामतेलाच्या आयातीत मोठी वाढ, 11 महिन्यात 90.80 लाख टन आयात

    खाद्यतेलाची आयात वाढण्याबरोबरच पामतेलाची आयातही झपाट्याने वाढत आहे. 2022-23 हंगामाच्या पहिल्या 11 महिन्यांत भारताची पाम तेलाची आयात 29.21 टक्क्यांनी वाढून 90.80 लाख टन झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget