ABP Majha Top 10, 15 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Biscuit : बिस्किटात अनेक छिद्र का असतात? ही कोणती डिझाईन नाही तर यामागे आहे वैज्ञानिक कारण
Biscuit : बिस्किटांमध्ये इतकी छिद्र का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर, ही माहिती वाचा Read More
ABP Majha Top 10, 15 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Vande Bharat: देशाला मिळाली आठवी वंदे भारत ट्रेन, पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
Vande Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे. Read More
Nepal Aircraft Crash: नेपाळमध्ये विमान कोसळलं, 40 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, बचावकार्य सुरु
Nepal Plane Crash: नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. Read More
Kantara: कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; विवेक अग्निहोत्रींच्या 'या' चित्रपटात साकारणार भूमिका
सप्तमी (Sapthami Gowda) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. Read More
Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब
Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे. Read More
कुस्तीत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांसाठी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मानधनात भरीव वाढ
Maharashtra Kesari: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली Read More
Maharashtra Kesari Shivraj Rakshe : शाब्बास रे पठ्ठे! शेतकरीपुत्र शिवराजचं नेत्रदीपक यश; शरद पवारांसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी' जिंकत जज्बा दाखवून दिला आहे. Read More
Tulsi Leaves : तुळशीची पानं अनेक रोगांवर रामबाण उपाय; 'या' पद्धतीने वापर करा
Tulsi Leaves Benefits : जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल. Read More
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा? पाहा काय आहेत आजचे दर...
Petrol Diesel Rate Today : आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय आहेत, जाणून घ्या... Read More