ABP Majha Top 10, 14 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Green Chilies Benefits : हिरव्या मिरच्या खाण्याचे अनेक फायदे, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर!
हिरव्या मिरच्यापासून अनेक पोषण तत्व मिळतात. हे बहुतांश लोकांना माहिती नसतं. हिरव्या मिरच्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. यामुळे तुमचं वेगानं वजन घटण्यासाठी मदत होऊ शकते. Read More
Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा
Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. Read More
Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान, अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची कारवाई
Jammu-Kashmir: काश्मीरमधील अनंतनाग येथील भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2-3 दहशतवाद्यांचा लष्कराकडून खात्मा करण्यात आला आहे. Read More
अटकेतून सुटल्यानंतर इम्रान खान यांची पहिली झलक समोर, आज पाकिस्तानच्या जनतेला करणार संबोधित
Imran Khan Released: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेनंतरचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर अखेर इम्रान खान यांना दिलासा देण्यात आला आहे. Read More
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप दिग्दर्शकाच्या भूमिकेत; आगामी Modi चित्रपटावर सुरूये काम
Johnny Depp Announces Modi Biopic: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप Modi या आगामी बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. Read More
Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज
Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो कदाचित ती झोपेतून उठल्यावरचा आहे. फोटोमध्ये मालती फुलांच्या डिझाईनच्या नाईट ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Health Tips : तुम्हालाही जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, 'या' आजारांना असू शकतं आमंत्रण
Health Tips : जे लोक जास्त प्रमाणात साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन करतात, त्यांना अकाली वृद्धत्वाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. Read More
RBI On Inflation Rate: महागाई दर घटला, कर्जे स्वस्त होणार? RBI गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले...
Inflation Rate: रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाई दरात घट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. Read More