एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. 'या' देशात दारु पिणाऱ्यांना फाशीची शिक्षा, विक्री करणाऱ्यांना चाबकाचे फटके

    Interesting Facts : जगभरात दारुचे अनेक शौकीन आहेत. पण, एक देश असाही आहे, जेथे दारु प्यायल्यावर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते. Read More

  2. Viral Video : विग घालून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला नवरदेव, खरं कळताच वऱ्हाड्यांकडून चांगलीच धुलाई

    Trending Video : नवरदेव विग घालत फसवून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला. ही बाब उघडकीस येताच नवरीकडच्या मंडळींनी नवरदेवाचा चांगलीच धुलाई केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  3. New Delhi : भारतातील 80 टक्के लोकांची प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्यांना पसंती; सर्वेक्षणातून स्पष्ट

    New Delhi : या सर्वेक्षणात भारतातून तब्बल 8 लाखांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला. Read More

  4. Medicines: आता कच्च्या तेलाऐवजी कागदाच्या रद्दीपासून बनणार पेनकिलर? जाणून घ्या वैज्ञानिकांचं अनोखं संशोधन

    Paper Waste Medicines: कच्च्या तेलाऐवजी कागदाच्या रद्दीपासाून पेनकिलर औषधं बनवण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी केला आहे. Read More

  5. Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : लेकीच्या जावळासाठी अभिनेत्री देबिना आणि गुरमित पोहोचले वाराणसीत, घेतलं देवाचं दर्शन

    टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. Read More

  6. Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...

    लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More

  7. Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला, महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले

    Floods India 2023 : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. Read More

  8. पोरानं साताऱ्याचं नाव काढलं!  पार्थ साळुंखेने लक्ष्य वेधलं अन् भारताला सुवर्णपदक मिळाले

    Parth Salunkhe : साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे सुरु असलेल्या आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.   Read More

  9. Immunity Booster Drink : पावसाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी 'हे' पेय प्या; मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे

    Immunity Booster Drink : लिंबू आणि हळद हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात. Read More

  10. Petrol-Diesel Price : कच्चं तेल 80 डॉलर पार; वर्षभरापासून स्थिर असणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज महिन्याच्या पहिल्या दिवशीही किमती स्थिरच आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवादLadki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं  सुद्धा परत देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget