एक्स्प्लोर

Viral Video : विग घालून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला नवरदेव, खरं कळताच वऱ्हाड्यांकडून चांगलीच धुलाई

Trending Video : नवरदेव विग घालत फसवून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला. ही बाब उघडकीस येताच नवरीकडच्या मंडळींनी नवरदेवाचा चांगलीच धुलाई केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bihar Viral Video : अलिकडे सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. काही आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्न केल्यामुळे तर काही वादामुळे चर्चेत येतात. काही वेळा हुंड्यामुळे लग्न मोडल्याचे तर हुंडा मागितल्यामुळे नवऱ्याची धुलाई झाल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच कारण म्हणज नवरा खोटे केस लावून म्हणजेच विग घालून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला. पण, ही बाब उघडकीस आल्यावर मात्र, त्याला नवरीकडच्या मंडळीकडून जबर मार खावा लागला. नवरदेवाची ही फसवणूक लक्षात येता. वधूकडच्या मंडळींनी नरदेवाची चांगलीच धुलाई केली.

विग घालून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला नवरदेव

एक नवरदेव बनावट केस म्हणजेच विग घालून दुसरं ल्ग करण्यासाठी मंडपात पोहोचाला. मात्र, लग्नाआधीच नवरदेवाची पोलखोल झाली आणि वधूकडच्या मंडळींनी नवरदेवाची चांगलीच धुलाई केली. या सर् घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या वेशातील व्यक्ती दिसत असून तो आजूबाजूच्या लोकांची माफी मागत आहे, असं दिसून येत आहे. मात्र. इतर लोक त्यांची धुलाई करताना दिसत आहेत. लग्नाआधीच वराचं गुपित उघड झाल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी फसव्या नवरदेवाला बेदम मारहाण केली. 

पाहा व्हायरल व्हिडीओ :

सत्य उघडकीस येताच वऱ्हाड्यांकडून चांगलीच धुलाई

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव हात जोडून वारंवार माफी मागत आहे, पण वधूचे कुटुंबीय त्याला मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बिहारच्या गया गावातील असल्याचं म्हटलं जात आहे. वधूच्या कुटुंबीयांना लग्नाआधी अचानक माहिती मिळाली की, नवरदेवाच्या डोक्यावर केस नाहीत आणि तो दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला आहे. त्यानंतर नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आली.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहता हा नवरदेवाला टक्कल असेल स्पष्ट दिसत नाही. पण त्याने डोकं घट्ट पकडून ठेवल्याच दिसत आहे. यावेळी वधूकडची मंडळी त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करताना आणि जाब विचारताना दिसत आहे.

संबंधित इतर बातम्या :

किळसवाणा प्रकार! ढाब्यावरील जेवणात आढळला मेलेला उंदीर; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget