ABP Majha Top 10, 12 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : 'या' देशात एकही हिंदू नाही, पण राष्ट्रध्वजावर आहे मंदिराचं चित्र; हा देश नेमका कोणता? वाचा रंजक माहिती
Trending News : हे मंदिर 12व्या शतकात महिधरपुराच्या राजांनी बांधले होते. हे एक प्रकारे अनोखं मंदिर आहे. Read More
Independence Day 2023: भारतीय मुलगी जर्मनीच्या पाळणाघरात अडकली; पालकांची दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनं
Germany: जर्मनीच्या फॉस्टर होममध्ये राहणाऱ्या अरिहा या भारतीय मुलीच्या आईने दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनं केली आहेत. भारतीय समुदायासोबत मुलीला स्वातंत्र्यदिन साजरा करू द्या, अशी मागणी आईने केली आहे. Read More
2024 पूर्वी दिल्लीची लढाई केंद्रानं जिंकली, राष्ट्रपतींची सेवा विधेयकाला मंजुरी; आप सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
Delhi Service Bill: दिल्ली सेवा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याला संमती दिली आहे. त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. Read More
International Youth Day 2023 : देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या युवा दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्त्व
International Youth Day 2023 : 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' हा दिवस तरुणांपुढील आव्हानांना एक व्यासपीठ देतो आणि समस्या दूर करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो. Read More
Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. Read More
Kangana Ranaut : स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली, "मी दहा वर्षाखाली जे बोलले..."
कंगनाने स्वत:चे नाव गूगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे. Read More
Asian Champions Trophy 2023 Semi-Final : भारतीय हॉकी संघाकडून जपानचा धुव्वा; 5-0 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक
Asian Champions Trophy Semi-Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. Read More
IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More
Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहा
Homemade Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, घरच्या घरी तेल तयार करुन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. Read More
Petrol and Diesel Price: गुजरात-राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर वाढले, हिमाचलमध्ये स्वस्त; महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Petrol Diesel Rate: 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More