ABP Majha Top 10, 11 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका चिमुकलीसोबत गप्पा मारताना राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'खूप क्यूट'!
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांचा नांदेडमध्ये राहणाऱ्या चिमुकली सोबत गप्पा मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. Read More
Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!
Trending Viral Video News : परदेशी मुली लग्नानंतर आपल्या पतीसोबत भारतात राहण्यासाठी आल्याचे क्वचितच पाहायला मिळते, सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो नेटकऱ्यांचं मन जिंकतोय. Read More
Rajiv Gandhi Case: राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी, रविचंद्रनसह सर्व सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश
Rajiv Gandhi Case: सर्वोच्च न्यायालयाने नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश दिले आहेत. Read More
Indian Medical Students : युक्रेन सोडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियाची ऑफर, शिक्षण पूर्ण करण्याची संधी
Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीयांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या विद्यार्थ्यांना रशिया शिक्षण पूर्ण करण्याची संधी देत आहे. Read More
Fatwa Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न
Fatwa Marathi Movie : ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत ‘फतवा’ या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. Read More
मराठ्यांचा इतिहास चुकीचा दाखवला, चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा प्रकार: जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला. Read More
Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?
Shoaib Malik Sania Mirza Divorce : सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह स्टोरी एकेकाळी चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका पोस्टमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Read More
Qatar World Cup Ambassador: समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य, LGBT+ कडून विरोध होण्याची शक्यता
FIFA WC 2022 : फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक धक्कादायक वक्तव्य विश्वचषकाचे अॅम्बेसिडर खलिद सलमान यांनी केलं आहे. Read More
Health Tips : तणावाशिवाय 'या' कारणांमुळे देखील दिसतात 'डार्क सर्कल'; काय आहेत यामागची कारणं आणि उपचार? जाणून घ्या
Health Tips : डार्क सर्कल सोप्या घरगुती उपायांनीही बरे होऊ शकतात आणि जीवनशैलीत किरकोळ बदल करूनही ते बरे करता येतात. Read More
Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीची लाट, सेन्सेक्सची 1000 अंकांची उसळी
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज तेजी दिसत असून सेन्सेक्स 800 अंकांहून अधिक अंकांनी वधारला. तर, निफ्टीनेदेखील 18300 अंकांजवळ पोहचला. Read More