एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 11 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Horoscope Today 11 March 2024 : मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ; कुंभ, मीन राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 11 March 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या..  Read More

  2. ABP Majha Top 10, 11 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Pragya Singh Thakur: लोकसभेची उमेदवारी कापल्यावर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नाराज, आता मालेगाव बॉम्बस्फोट केसमध्ये वॉरंटही निघालं

    Loksabha Election 2024: भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे लोकसभेचे तिकीट कापले होते. त्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. परंतु, यंदा भाजपने त्यांना उमेदवारी देणे टाळले. यासाठी साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधींविषयी केलेले एक वक्तव्य कारणीभूत ठरल्याची माहिती आहे. Read More

  4. Pakistan : पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, 12 वर्षे होते तुरुंगात, राष्ट्रपती होण्याची ही दुसरी वेळ 

    Pakistan : झरदारी यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते अपहरण आणि बँक फसवणुकीपर्यंतचे अनेक आरोप होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले. Read More

  5. Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेहीनं मुंबईत मेट्रोत केला 'झिंगाट' डान्स, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लावला टीकेचा सूर, म्हणाले....

    Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नुकतीच नोरा मुंबई मेट्रोमध्येही डान्स करताना दिसली होती, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यासाठी लोकांनी नोराला चांगलचं धारेवर धरलं. Read More

  6. ऑस्कर सोहळ्यात पुन्हा चालली 'नाटू नाटू'ची जादू; राजमौली यांच्या RRR चा सन्मान

    Naatu Naatu song from RRR : मागील वर्षी ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आरआरआर चित्रपटाला स्पेशल ट्रिब्युट देण्यात आले. Read More

  7. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  8. India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!

    India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More

  9. Happiness Tips : 'हसायला काय पैसै थोडे लागतात?' जीवनात हवं ते मिळवण्याची शक्ती आहे तुमच्या हसण्यात! आनंदी राहण्यासाठी 'या' टिप्स वाचाच..

    Happiness Tips :  जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर आनंद आणायचा असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा. कारण तुम्ही आनंदी राहाल, तर जीवनात सर्व काही शक्य आहे. Read More

  10. बारावीत 2 वेळा नापास, 250 रुपयांचा पगार; पण आज उभारली 1.3 लाख कोटी रुपयांची कंपनी 

    Success Story: एकेकाळी 250 रुपयांवर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आज 1.3 लाख कोटी रुपयांची स्वत:ची कंपनी उभी केली आहे. मुरली डीवी (murali divi) असं या व्यक्तीचं नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Embed widget