एक्स्प्लोर

Horoscope Today 11 March 2024 : मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ; कुंभ, मीन राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11 March 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. 

Horoscope Today 11 March 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

धनु (Sagittarius Horoscope Today)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. आज तुम्ही आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ शकतो. जवळच्या मित्राच्या मदतीने जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवल्या जातील. तुम्ही अचानक कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅम बनवू शकता. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. आज पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज वाढतील, परंतु संयम ठेवा आणि शहाणपणाने निर्णय घ्या. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

मकर (Capricorn Horoscope Today)

आज तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. पैशाशी संबंधित निर्णय आज अतिशय हुशारीने घ्या. हुशारीने गुंतवणूक करा आणि आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका. नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किरकोळ आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्यास अजिबात संकोच करू नका. यामुळे प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांनी आज खबरदारी बाळगावी.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीचा आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. दिवसाच्या सुरुवातीला आशा आणि निराशेच्या भावना दिसून येतील. आज तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना तुम्ही गोंधळात पडू शकता. अविवाहित लोकांच्या आयुष्यात आज एका खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. काही लोकांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

मीन (Pisces Horoscope Today)

आज मीन राशीच्या लोकांचा दिवस सामान्य जाईल. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. व्यावसायिकांनी अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी तयार राहावं. काही लोकांना आव्हानात्मक कामं हाताळण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही आवश्यक घरगुती वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करण्याचा विचार करू शकता. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा, यामुळे लवकरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांनी आज कामात विशेष लक्ष द्यावं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Uday : अवघ्या 8 दिवसांनी होणार शनीचा उदय; मेषसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget