एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Drugs Case : केरळमध्ये 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन महिलांना ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी अटक

    या दोन्ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अमली पदार्थांचा पुरवठा करत होत्या, असा पोलिसांना संशय होता. Read More

  2. Car Care Tips: कारमध्ये एसी कधी सुरू करावा? गाडी सुरू केल्यानंतर लगेच की गाडी काही वेळ चालवल्यानंतर? पाहा...

    Car AC Timing: उन्हाळ्यात एसीशिवाय कारने प्रवास करणं अवघड आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? की, तुम्ही जेव्हा गाडी सुरू करता तेव्हा एसी चालू करण्याची एक ठराविक वेळ असते. Read More

  3. Odisha Train Crash: ओडिशा रेल्वे अपघात: विजेच्या धक्क्यामुळे किमान 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा

    Odisha Train Accident: ओडिशामधील रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी 40 प्रवाशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. Read More

  4. World : जगबुडी होणार? तिप्पट वेगाने वितळतायत ग्लेशियर्स, शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

    Greenland Ice Melting : जगातील सर्वात मोठ्या बेटावर तीन पट वेगाने ग्लेशियर्स वितळत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मानवाचं आयुष्य धोक्यात आहे, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. Read More

  5. Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट

    आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  6. Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

    Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू

    Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More

  8. Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य

    Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल

    रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.  Read More

  10. Petrol and Diesel Price: ना दिलासा, ना वाढ; वर्षभराहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेल स्थिर

    Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget