एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. World Record : 'या' महिलेनं 25 वर्षं कापली नाहीत नखं, नखांची लांबी 42 फूट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद

    Longest Fingernails : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, अमेरिकेतील डायना आर्मस्ट्राँग (Diana Armstrong) या महिलेच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट आहे. या महिलेच्या नावे विक्रम आहे. Read More

  3. Vice President Election Result : जयदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, धनखड यांना 528 मतं

    NDA Jagdeep Dhankhar : एनडीएच्या जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत देशाच्या उपराष्ट्रपतीपदी होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  4. Israel Air Strike on Gaza : इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक, हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू

    Israel Hamas Conflict : इस्रायलने देशात 'विशेष परिस्थिती' घोषित केली आहे. सीमेच्या 80 किलोमीटरच्या आतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. Read More

  5. Hero Alom : ‘तू खूप वाईट गातोस बाबा! पुन्हा गाणं म्हटलंस तर...’, बांग्लादेशचा स्टार ’हिरो अलोम’ पोलिसांच्या ताब्यात!

    Hero Alom : एकेकाळी दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असणारा hero Alom आजघडीला बांग्लादेशातील सुपरस्टार झाला आहे. मात्र, आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  6. Duranga : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरचं ओटीटीवर पदार्पण, ‘दुरंगा’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

    Duranga : झी 5ने नुकतीच ‘दुरंगा’ या आगामी सीरिजची घोषणा केली. ही नवी सीरिज कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी रिमेक आहे. Read More

  7. CWG 2022 : बॉक्सर जॅस्मीन सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकावर मानावं लागलं समाधान, अमित-नीतू मात्र फायनलमध्ये

    Commonwealth Games 2022 : भारताची महिला बॉक्सर जॅस्मीनला इंग्लंडच्या जेमा रिचर्डसनने सेमीफायनलमध्ये 3-2 च्या फरकाने मात दिली आहे. Read More

  8. CWG 2022 : बीडच्या अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी, स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाची कमाई

    Commonwealth Games 2022 : मराठमोठ्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्टीपचेस शर्यतीत रौप्यपदक मिळवलं असून सोबतच नवा राष्ट्रीय रेकॉर्डही सेट केला आहे. Read More

  9. Lemon Facepack : पिंपल्स आलेत? वापरा लिंबाचे फेसपॅक्स, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत

    Lemon Facepack : केमिकल्स असणारे ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यानं चेहऱ्यावर रॅश येतात. Read More

  10. Loan: रेपो रेट वाढताच बँकांकडून व्याजदर वाढण्यास सुरुवात, या बँकांचं कर्ज महागलं

    आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बॅंकेकडून (PNB )व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget