एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. World Record : 'या' महिलेनं 25 वर्षं कापली नाहीत नखं, नखांची लांबी 42 फूट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद

    Longest Fingernails : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, अमेरिकेतील डायना आर्मस्ट्राँग (Diana Armstrong) या महिलेच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट आहे. या महिलेच्या नावे विक्रम आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Verghese Kurien : धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन, दुग्ध क्षेत्रात भारताला अग्रेसर करण्यात मोलाचं योगदान

    धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन यांचे नाव घेतले जाते. दुग्ध उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्यात कुरियन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. Read More

  4. Israel Air Strike on Gaza : इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक, हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू

    Israel Hamas Conflict : इस्रायलने देशात 'विशेष परिस्थिती' घोषित केली आहे. सीमेच्या 80 किलोमीटरच्या आतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. Read More

  5. Hero Alom : ‘तू खूप वाईट गातोस बाबा! पुन्हा गाणं म्हटलंस तर...’, बांग्लादेशचा स्टार ’हिरो अलोम’ पोलिसांच्या ताब्यात!

    Hero Alom : एकेकाळी दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असणारा hero Alom आजघडीला बांग्लादेशातील सुपरस्टार झाला आहे. मात्र, आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  6. Duranga : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरचं ओटीटीवर पदार्पण, ‘दुरंगा’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

    Duranga : झी 5ने नुकतीच ‘दुरंगा’ या आगामी सीरिजची घोषणा केली. ही नवी सीरिज कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी रिमेक आहे. Read More

  7. CWG 2022 Day 9 Schedule: आजही कुस्तीपटू जलवा दाखवण्यासाठी सज्ज, महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी उत्सुक, कसं आहे नवव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक?

    Birmingham 2022 Commonwealth Games Day 9 : इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. आज देखील भारतीय खेळाडू पदकांवर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरतील. Read More

  8. CWG 2022, Medal Tally : आठवा दिवस कुस्तीपटूंच्या नावे, सहा पदकांवर कोरलं नाव, भारताची पदकसंख्या 26 वर

    Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने आठव्या दिवशी तीन सुवर्णपदक खिशात घातली असून एक रौप्य आणि दोन कांस्यपदकंही जिंकली आहेत. Read More

  9. Lemon Facepack : पिंपल्स आलेत? वापरा लिंबाचे फेसपॅक्स, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत

    Lemon Facepack : केमिकल्स असणारे ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यानं चेहऱ्यावर रॅश येतात. Read More

  10. Loan: रेपो रेट वाढताच बँकांकडून व्याजदर वाढण्यास सुरुवात, या बँकांचं कर्ज महागलं

    आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बॅंकेकडून (PNB )व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget