एक्स्प्लोर

Duranga : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरचं ओटीटीवर पदार्पण, ‘दुरंगा’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

Duranga : झी 5ने नुकतीच ‘दुरंगा’ या आगामी सीरिजची घोषणा केली. ही नवी सीरिज कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी रिमेक आहे.

Duranga : झी 5ने नुकतीच ‘दुरंगा’ (Duranga) या आगामी सीरिजची घोषणा केली. ही नवी सीरिज कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी रिमेक आहे. रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सची निर्मिती असलेली ही 9 भागांची रोमँटिक थ्रिलर सीरिज असून त्यात गुलशन देवैय्याह आणि द्रष्टी धामीसह अभिजीत खांडकेकर, बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भूमिकांत झळकणार आहेत.

अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा लोकप्रिय मराठी अभिनेता ‘दुरंगा’ या सीरिजमध्ये नामांकित क्राईम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याची व्यक्तिरेखा समित पटेलची खरी बाजू उलगडून लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्न करताना दिसेल.

काय आहे कथानक?

समित विकासच्या मिशनची माहिती समजताच आपले बराच काळ दडवून ठेवलेले सत्य लपवण्याची खटपट करताना पाहायला मिळेल. अभिजीत हा लोकप्रिय मालिका आणि सिनेमे ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘धर्मवीर’ आणि अशाच काही महत्त्वाच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘दुरंगा’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

ओटीटीवर पदार्पण करताना आनंद होतोय!

आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिजीत खांडकेकर म्हणाला की, ‘दुरंगासारख्या कार्यक्रमासोबत मी माझा ओटीटी प्रवास सुरू करतो आहे, याचा आनंद वाटतो. फ्लॉवर ऑफ इव्हीलसारख्या एखाद्या कोरियन मालिकेचा हिंदी रिमेक पहिल्यांदाच करण्यात आला. फ्लॉवर ऑफ इव्हील प्रचंड यशस्वी ठरल्याने हीच जादू दुरंगा देखील करेल, अशी मला आशा वाटते. मला माझ्या ड्रीम टीम सोबत, सहकलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळते आहे. त्यांनी या मालिकेसाठी मला एक अभिनेता म्हणून प्रोत्साहन दिले. त्याशिवाय मी साकारत असलेले पात्र कथेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि माझ्या कामाबद्दल मी खरंच आनंदी आहे. माझ्या मराठी भूमिकांसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि माझ्या या प्रवासासाठी देखील ते मला साह्य करतील ही आशा आहे.’  झी5 वर 19 ऑगस्ट 2022पासून ‘दुरंगा’ प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 6 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Happy Birthday Aditya Narayan : लहान वयातच गायली 100हून अधिक गाणी, अभिनयातही आजमावलं नशीब! वाचा आदित्य नारायणबद्दल..

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget