एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Pathaan Box Office Collection : शाहरुखचा 'पठाण' ठरला भारतातील नंबर 1 सिनेमा; बॉक्स ऑफिसवर जमवला कोट्यवधींचा गल्ला

    Pathaan : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus : होळीवर कोरोनाचं सावट! एका आठवड्यात तीन पटीने वाढले कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 100 च्या पुढे

    India Covid-19 Cases : होळीच्या सणाआधी देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. Read More

  4. Imran Khan : पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना पोलिस उचलण्याच्या तयारीत? निवासस्थानी फौजफाटा पोहोचला

    Imran Khan : भेटवस्तू खरेदी आणि विक्रीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यासाठी पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा पोहोचला आहे. Read More

  5. Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं 'तोडी मिल फॅन्टसी'

    Todi Mill Fantasy : 'तोडी मिल फॅन्टसी' या प्रायोगिक नाटकाचा ठाण्यात प्रयोग पार पडणार आहे. Read More

  6. Nach Baliye : 'नच बलिए 10'मध्ये शहनाज गिल होणार सहभागी; जाणून घ्या नवं पर्व कधी सुरू होणार?

    Nach Baliye : 'नच बलिए' या कार्यक्रमाचं दहावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय

    WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More

  8. Watch : WPL उद्घाटन समारंभापूर्वी जेमिमा-हरलीननं सिंगर एपी ढिल्लॉनसोबत गायलं गाणं, पाहा VIDEO

    WPL 2023  : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांनी महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभाच्या आधी पंजाबी गायक एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  9. Holi 2023 : होळीला तुमच्या मिठाईत भेसळ होणार नाही; घरबसल्या 'असा' ओळखा खरा आणि बनावटी मावा

    Holi 2023 : भेसळयुक्त मावा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतो आणि तुम्ही घरबसल्या ही भेसळ कशी ओळखू शकता ते जाणून घेऊया. Read More

  10. EPFO Interest Rate: खासगी नोकरदारांना बसू शकतो मोठा धक्का, PF व्याजदर घटण्याचे संकेत?

    EPFO Interest Rate: खाजगी क्षेत्रात (Pvt Sector) काम करणाऱ्या लोकांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. पीएफवरील व्याजदराबाबत या महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Embed widget