एक्स्प्लोर

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना पोलिस उचलण्याच्या तयारीत? निवासस्थानी फौजफाटा पोहोचला

Imran Khan : भेटवस्तू खरेदी आणि विक्रीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यासाठी पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा पोहोचला आहे.

Imran Khan : भेटवस्तू खरेदी आणि विक्रीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यासाठी पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan of Pakistan) यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा पोहोचला आहे. पोलिसांनी ट्वीटची मालिका करत घटनाक्रमाची माहिती दिली आहे. लाहोरस्थित (Lahore) त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर इम्रान खान अटक करून घेण्यासाठी गेले असता त्यांनी टाळाटाळ केली. लाहोरच्या पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 70 वर्षीय इम्रान खान यांच्या रुममध्ये गेल्यानंतर ते आढळून आले नाहीत.  

सुनावणी टाळल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

मंगळवारी (28 फेब्रुवारी) इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात पंतप्रधान असताना परदेशी मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या बेकायदेशीर खरेदी आणि विक्रीच्या संदर्भात सुनावणी टाळल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दुसरीकडे इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. संसदेतील विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर खान यांना गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सत्तेतून बाजूला झाले होते. माजी पंतप्रधान इम्रान खान दहशतवाद ते भ्रष्टाचारापर्यंतच्या डझनभर खटल्यांचा सामना करावा लागत आहे. आज (5 मार्च) राजधानी इस्लामाबादहून प्रवास केलेले पोलिस अधिकारी पूर्वेकडील लाहोर शहरातील खान यांच्या झमान पार्क निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर पोहोचले आहेत. 

कार्यकर्ते अटकेच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने जमले

दुसरीकडे, खान यांचे समर्थक आणि त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे कार्यकर्ते अटकेच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने जमले आहेत. इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक अकबर नासिर खान यांनी जिओ न्यूजशी बोलताना सांगितले की, ही टीम केवळ वॉरंट बजावण्यासाठी नव्हे तर खान यांना अटक करण्यासाठी लाहोरला गेली आहे.  नसीर पुढे म्हणाले की, कायद्यानुसार, अजामीनपात्र अटक वॉरंटची पहिली पायरी म्हणजे आरोपींना नोटीस बजावणे आणि त्वरित अटक करणे. आज एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, अंतर्गत मंत्री राणा सनाउल्ला म्हणाले की, पोलिस वॉरंट बजावण्यासाठी आले आहेत आणि त्यानंतर ते न्यायालयात माहिती देतील. खान यांच्या घराबाहेर पत्रकारांशी बोलताना पीटीआय पक्षाचे नेते आणि माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी पुष्टी केली की पोलिस वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget