एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. VIDEO: आवडीने फ्रूट केक खाताय? फॅक्टरीतील 'हा' व्हिडीओ पाहून खाण्याआधी कराल 10 वेळा विचार

    Fruit Cake Video: सोशल मीडियावर फ्रूट केक बनवतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो इतरांप्रमाणेच तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. Read More

  2. Romanian Dictator: दिवसातून 20 वेळा दारुने हात धुवायचा 'हा' हुकुमशहा; लोकांमध्ये होती दहशत

    Romanian Dictator: जगातील महान हुकूमशहांमध्ये निकोलस चाचेस्कू यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या काळात रोमानियाचे लोक दहशतीत जगायचे. त्यांनी लोकांवर इतका अत्याचार केला की त्याची कल्पनाही करता येणार नाही. Read More

  3. Breaking News : खासदार संजय सिंह यांना ED कडून अटक, आपच्या आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई

    Sanjay Singh Arrested In Liquor scam case : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यानंतर आता आपचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. Read More

  4. Mohamed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती चीन समर्थक, विजयानंतर पुन्हा 'इंडिया आऊट'चा नारा; भारताची डोकेदुखी वाढली

    Maldives President Mohammed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक आहेत. विजयानंतर लगेचच त्यांनी चीनची पाठराखण करत भारताविरोधी वक्तव्य केलं आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 India Medals: जकार्ताचा रेकॉर्ड मोडला, गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर

    Asian Games 2023 India Medals: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी सुरु आहे. Read More

  8. Asian Games 2023 : गोल्डन बॉय पुन्हा चमकला, भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक

    Asian Games 2023 : आघाडीचा भालाफेकपटू नीरज जोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. Read More

  9. Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम

    Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. Read More

  10. Gold Prices : सणांआधी सोनं झालं स्वस्त! गेल्या पाच महिन्यात दरात तब्बल 'एवढी' घट  

    सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामापूर्वी सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळं दागिने खरेदीवर करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. Read More

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget