ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील
Kerala Doctor Prescriptions : सोशल मीडियावर डॉक्टरांचे अतिशय सुबक हस्ताक्षराचे चित्र व्हायरल होत आहे. जे कोणत्याही रुग्णाला वाचता येईल. Read More
Natural Gas Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ
Natural Gas Price Hike : केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची (Prices of natural gas) किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Kabul Bomb Blast : अफगाणिस्तान हादरलं! काबुलमधील शाळेत बॉम्बस्फोट, 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Kabul Bomb Blast : काबुलमधील (Kabul) एका शाळेत आज बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात जवळपास 23 विद्यार्थ्यांचा मृत्या झालाय. Read More
Amruta Khanvilkar : 'वाजले की बारा' गाण्यावर अमृता खानविलकरसह नोराचा मराठमोळा ठुमका; व्हिडीओ पाहाच
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) 'कलर्स' च्या 'झलक दिखला जा' या शो च्या 10 व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. Read More
Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. Read More
Nagpur News : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगचा सोशल मीडियावर प्रचार, पण स्पर्धेच्या ठिकाणी कोणीच नाही, नागपूरात शेकडो खेळाडूंची फसवणूक
Volleyball League Fraud : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगच्या नावाखाली शेकडो खेळाडूंची फसवणूक झाल्याचा प्रकार नागपूरात घडला आहे. संबधित खेळाडूंनी प्रवेश फी देखील भरली असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्याही फटका बसला आहे. Read More
National Games 2022 : गुजरातमध्ये नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात, वेळापत्रकासह सामन्यांसंबधी सर्व माहिती एका क्लिकवर
National Games Schedule : नॅशनल गेम्स स्पर्धा जवळपास 7 वर्षानंतर पुन्हा घेतल्या जात असून मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा होत नसल्याचं दिसून आलं. Read More
Dry Fruits For Diabetics : मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट्स खावेत आणि कोणते खाऊ नयेत? वाचा सविस्तर
Dry Fruits For Diabetics : मधुमेहामध्ये अक्रोड खाणे फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते आणि कॅलरीज कमी असतात. Read More
Share Market Closing Bell: कर्ज महागले तरी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी सुस्साट
Share Market Closing Bell : आरबीआयने रेपो दर जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारत बंद झाले. Read More