एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 30 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Scorpio Horoscope Today 30th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांनी धन-आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा; राशीभविष्य जाणून घ्या

    Scorpio Horoscope Today 30th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास तुमचं एखादं मोठं स्वप्न सत्यात बदलू शकतं, पण तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. Read More

  3. Dahi : 'दही' या शब्दाला तामिळनाडूचा विरोध, राज्यावर हिंदी लादू नका, मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांचा इशारा

    Tamil Nadu : तामिळनाडूतील लोकांच्या विरोधामुळे दह्याच्या पाकिटावर दही हा हिंदी शब्द न वापरता आता तायिर हा तामिळ शब्द वापरण्यात येणार आहे.  Read More

  4. Abhishek Suryawanshi : हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान

    Abhishek Suryawanshi on HSSPA : हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) HSSPA (Harvard Student Spouses & Partners Association) संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. Read More

  5. Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप

    Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More

  6. 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे

    Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Yoga for Slip Disc : ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसून पाठ आणि मान दुखते? रोज नियमितपणे करा हे आसन

    तुम्हाला स्लिप डिस्कची (Slip Disc) समस्या जाणवत असेल तर तुम्ही योगासन करु शकता. रोज योगासने (Yogasan) केल्यास स्लिप डिस्क ही समस्या तुम्हाला जाणवणार नाही.  Read More

  10. Luxury House in Delhi: भारताच्या माजी अॅटर्नी जनरलच्या पत्नाीने दिल्लीत खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून थक्क व्हाल!

    Luxury House in Delhi: भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या पत्नीने दिल्लीतील उच्चभ्रू परिसरात आलिशान बंगला खरेदी केला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget