ABP Majha Top 10, 30 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Scorpio Horoscope Today 30th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांनी धन-आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा; राशीभविष्य जाणून घ्या
Scorpio Horoscope Today 30th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास तुमचं एखादं मोठं स्वप्न सत्यात बदलू शकतं, पण तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. Read More
जपानमध्ये पती-पत्नी एकत्र झोपत नाहीत, कारण ऐकून चकित व्हाल
Couples Sleep Separately in Japan : विविध देशांमधील संस्कृती आणि विचारधारा वेगळी असते. देशानुसार सामाजिक संस्कृती बदलते. तसेच एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक विचारधारेचा देखील यावरदेखील प्रभाव टाकू शकतो. Read More
Indore रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण पडले
मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळूल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. Read More
Abhishek Suryawanshi : हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान
Abhishek Suryawanshi on HSSPA : हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) HSSPA (Harvard Student Spouses & Partners Association) संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. Read More
Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप
Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे
Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले
Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More
Yoga for Slip Disc : ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसून पाठ आणि मान दुखते? रोज नियमितपणे करा हे आसन
तुम्हाला स्लिप डिस्कची (Slip Disc) समस्या जाणवत असेल तर तुम्ही योगासन करु शकता. रोज योगासने (Yogasan) केल्यास स्लिप डिस्क ही समस्या तुम्हाला जाणवणार नाही. Read More
Share Market : आज रामनवमीच्या मुहूर्तावर शेअर बाजार बंद, MCX संध्याकाळी 5 वाजता उघडेल
Share Market Updates : आज रामनवमीनिमित्त शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. आज NSE आणि BSE दोन्ही बंद राहतील. हा बाजार सायंकाळी 5 वाजेनंतर उघडेल. Read More