एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Gulabrao Patil : पोलिसांनी संरक्षणासाठी पिस्तूल दिलं, कुणाला मारण्यासाठी नाही; गुलाबराव पाटलांची उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया

    Gulabrao Patil : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lal Krishna Advani on Bharat Ratna : मोदी सरकारकडून भारतरत्न जाहीर; माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी काय म्हणाले?

    Lal Krishna Advani on Bharat Ratna : हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नव्हे, तर मी ज्या आदर्श आणि तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला त्याचाही हा सन्मान असल्याचे ते म्हणाले. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Munawar Faruqui : डोंगरीतील चाहत्यांच्या गर्दीबाबत मुन्नवर फारुकीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला

    Munawar Faruqui : छोट्या पडद्यावरिल बिग बॉस 17 (Big Boss 17) या रिअॅलिटी शोचा मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडून (Salman Khan) त्याला विजयी घोषित करण्यात आल्यानंतर तो ट्रॉफी घेऊन डोंगरीत पोहोचला. Read More

  6. Salman Khan Out From No Entry 2 : 'नो एन्ट्री 2' मधून भाईजान सलमानचा पत्ता कट, 'या' 3 अभिनेत्यांना मिळाली संधी

    Salman Khan Out From No Entry 2 : बॉलिवूड अभिनेता सलामान खान याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. दरम्यान, सलमान खान आता एका सिनेमामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी सिनेमांची यादी फार मोठी आहे. Read More

  7. AB De Villiers on Virat Kohli : किंग कोहलीच्या लागोपाठ तडकाफडकी माघारीचे नेमकं कारण काय? एबी डिव्हिलियर्सने गुपित फोडून टाकलं?

    Virat Kohli : बीसीसीआयला मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करायची आहे. मात्र, मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये कोहलीच्या खेळण्यावर सस्पेंस अजूनही कायम आहे. Read More

  8. IND vs ENG : "यशस्वी" द्विशतकानंतर बुमराहसमोर इंग्रजांनी सपशेल गुडघे टेकले; टीम इंडिया भक्कम स्थितीत!

    जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले. याशिवाय कुलदीप यादवने 3 बळी घेतले. अक्सर पटेलने एक विकेट घेतली.  Read More

  9. World Cancer Day 2024 : स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त; आजपासूनच आहारात समावेश करा

    World Cancer Day 2024 : कॅन्सर हा स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा आहारात समावेश केल्यानेही कमी करता येऊ शकतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. Read More

  10. Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; सोने-चांदीचा आजचा दर काय आहे? पाहा

    Gold Price Today : मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 5,810 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 6,338 रुपये प्रति ग्रॅम आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Embed widget