एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Nana Patole on Kalyan Firing : सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरविल्याशिवाय राहणार नाही; भाजप आमदार गोळीबार प्रकरणी नाना पटोलेंची प्रतिक्रिया

     Nana Patole on Kalyan Firing : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार (BJP MLA) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शुक्रवारी (दि.3) गोळीबार करण्यात आला आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच (Police Station) आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार करण्यात आला होता. Read More

  2. Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक अत्यंत खंबीर असतात, जीवनात चांगले पर्याय निवडण्यात असतात सक्षम, अंकशास्त्रात म्हटंलय..

    Numerology : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मूलांक क्रमांकावरून ओळखले जाऊ शकते. विशेष जन्मतारखेचे लोक कसे असतात? ते जाणून घ्या Read More

  3. Indian Navy : समुद्राचा 'गुगल मॅप'! INS संधायक नौदलात दाखल; समुद्री सफर होणार सुखकर

    INS Sandhayak : आयएनएस संधायक सर्वेक्षण जहाज भारतीय नौदलात सामील झालं आहे. भारतीय नौसेनेला याचा कशाप्रकारे फायदा होईल, ते वाचा. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Munawar Faruqui : डोंगरीतील चाहत्यांच्या गर्दीबाबत मुन्नवर फारुकीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला

    Munawar Faruqui : छोट्या पडद्यावरिल बिग बॉस 17 (Big Boss 17) या रिअॅलिटी शोचा मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडून (Salman Khan) त्याला विजयी घोषित करण्यात आल्यानंतर तो ट्रॉफी घेऊन डोंगरीत पोहोचला. Read More

  6. Salman Khan Out From No Entry 2 : 'नो एन्ट्री 2' मधून भाईजान सलमानचा पत्ता कट, 'या' 3 अभिनेत्यांना मिळाली संधी

    Salman Khan Out From No Entry 2 : बॉलिवूड अभिनेता सलामान खान याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. दरम्यान, सलमान खान आता एका सिनेमामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी सिनेमांची यादी फार मोठी आहे. Read More

  7. IND vs ENG 2nd Test 1stDay : शतकवीर यशस्वी जैस्वाल साहेबांविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी

    IND vs ENG 2nd Test 1stDay : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. Read More

  8. Rohit Sharma on Yashaswi Jayaswal : रोहित शर्माची तब्बल 162 आठवड्यांपूर्वी भविष्यवाणी अन् यशस्वीनं जशीच्या तशी खरी करून दाखवली!

    गेल्या काही दिवसांपासून संधी मिळताच जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज पडली आहे, तेव्हा यशस्वीने जबाबदारी घेतली आहे.विशेषत: कसोटीत जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. Read More

  9. World Cancer Day 2024 : स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त; आजपासूनच आहारात समावेश करा

    World Cancer Day 2024 : कॅन्सर हा स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा आहारात समावेश केल्यानेही कमी करता येऊ शकतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. Read More

  10. Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; सोने-चांदीचा आजचा दर काय आहे? पाहा

    Gold Price Today : मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 5,810 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 6,338 रुपये प्रति ग्रॅम आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget