एक्स्प्लोर

Salman Khan Out From No Entry 2 : 'नो एन्ट्री 2' मधून भाईजान सलमानचा पत्ता कट, 'या' 3 अभिनेत्यांना मिळाली संधी

Salman Khan Out From No Entry 2 : बॉलिवूड अभिनेता सलामान खान याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. दरम्यान, सलमान खान आता एका सिनेमामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी सिनेमांची यादी फार मोठी आहे.

Salman Khan Out From No Entry 2 : बॉलिवूड अभिनेता सलामान खान (Salman Khan) याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. दरम्यान, सलमान खान (Salman Khan) आता एका सिनेमामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी सिनेमांची यादी फार मोठी आहे. मात्र, 'नो एन्ट्री 2' या सिनेमातून सलमान खानचा पत्ता कटलाय. 'नो एन्ट्री 2' नवे कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अभिनेता सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांना निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवलाय. 

'नो एन्ट्री 2' मध्ये कोणाला मिळालीये संधी?

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला 'नो एन्ट्री' हा सिनेमा 2005 मध्ये रिलीज झाला होता. 'नो एन्ट्री 2' मध्ये देखील सलमान खानला कास्ट केले जाईल, असे बोलले जात होते. त्यामुळे 'नो एन्ट्री 2' मध्ये नव्या 3 कलाकारांची एन्ट्री झालीये. पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्नुसार, 'नो एन्ट्री 2' मध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ हे 3 कलाकार पाहायला मिळणार आहेत. निर्मात्यांनी या 3 कलाकारांशी बातचीत देखील केली आहे. इतकेच नव्हे तर हे 3 अभिनेते डिसेंबरपासून शूटींगला देखील सुरुवात करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी नो एंट्री ला 20 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने ‘नो एंट्री 2’रिलीज करण्याचा विचार केला आहे. दिग्दर्शक म्हणऊन अनीस बाजमी यांचे नाव समोर आले आहे. मात्र, ‘नो एंट्री 2’स्टार्स आणि शूटींगबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

‘नो एंट्री’मध्ये झळकले होते 'हे' कलाकार

20 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या‘नो एंट्री’या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. या स्टार्सशिवाय सेलिना जेटली, लारा दत्ता, ईशा देओल आणि बिपाशा बासू यांच्याही भूमिका महत्वपूर्ण होत्या. वरिल 3 अभिनेत्यांशिवाय ‘नो एंट्री 2’आणखी कोण एन्ट्री करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

बोनी कपूर यांनी केली होती 'नो एंट्री' निर्मिती

'नो एंट्री' या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर यांच्याकडून करण्यात आली होती. दरम्यान आता 'नो एंट्री' सिक्वेलबाबत त्यांनी तयारी सुरु केली आहे. पिकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, ‘नो एंट्री 2’हा सिनेमा 'नो एंट्री' पेक्षाही धमाकेदार बनवण्याचा निर्मात्यांचा इरादा आहे. अनीस बाजमी हे सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Poonam Pandey : कुटुंबाला वाळीत टाकलं, पती सोडून गेला; 'मी एकटीच मरणार', काय घडलं होतं पूनम पांडेच्या आयुष्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Sawant On Women Safety: '...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज, ॲनिमल क्रुएल्टीबाबत म्हणाली...
'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Embed widget