एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 28 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : 'बुलेट राणी'... घागरा-चोली अन् डोक्यावर पदर, दुचाकी स्वार महिलेचा डॅशिंग अंदाज

    Women Riding Bullet Video : एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पोशाखामध्ये असणारी महिला बुलेट चालवत असल्याचा हा व्हिडीओ आहे. Read More

  3. Muslim Student Confronts Professor: विद्यार्थ्याला म्हटलं दहशतवादी, कर्नाटकातील प्राध्यापक निलंबित

    Muslim Student Confronts Professor: कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठातील एका प्राध्यापकाला वर्गात मुस्लिम विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटल्याबद्दल निलंबित करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

  4. Belgium Violence : बेल्जियममध्ये हिंसाचार उसळला, FIFAमध्ये मोरोक्कोकडून पराभवानंतर आंदोलकांनी पेटवल्या गाड्या

    Belgium Riots : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) मोरोक्कोकडून झालेल्या पराभवानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. फुटबॉल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या. Read More

  5. Nana Patekar : 'तुझ्यासारखा माणूस होणे नाही'' विक्रम गोखलेंच्या निधनानंतर नाना पाटेकरांची भावूक पोस्ट, फोटोही केला शेअर

    Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.  Read More

  6. Vikram Gokhale : 'अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले'; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वस्तरांतून आदरांजली

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. सर्वस्तरांतून गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे.  Read More

  7. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  8. Fifa World Cup 2022 : गोल मारताच मैदानातच टीशर्ट काढून गर्लफ्रेंडला केली किस, इंग्लंडच्या खेळाडूचं सेलिब्रेशन होतंय व्हायरल

    Jack Grealish : फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत इंग्लंड संघानं आपल्या सलामीच्या सामन्यात 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. Read More

  9. Skin Care Tips : सनस्क्रीन आणि सनब्लॉक यामध्ये तुमचासुद्धा गोंधळ होतो? दोघांमध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर

    Skin Care Tips : आपल्या चेहऱ्याला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचविण्यासाठी चेहऱ्यावर क्रिम लावणे गरजेचे आहे. Read More

  10. Sensex : काय म्हणता! सेन्सेक्स डिसेंबर 2023पर्यंत 80,000 वर जाण्याचा अंदाज, मॉर्गन स्टेनलेचं भाकीत                                                                                                                                        

    मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, इतर घटक हे सेन्सेक्सला 80,000 पर्यंत नेऊ शकतात, त्यात तेल आणि खत यांसारख्या वस्तूंच्या किमती झपाट्याने सुधारणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget