(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 28 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : 'बुलेट राणी'... घागरा-चोली अन् डोक्यावर पदर, दुचाकी स्वार महिलेचा डॅशिंग अंदाज
Women Riding Bullet Video : एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पोशाखामध्ये असणारी महिला बुलेट चालवत असल्याचा हा व्हिडीओ आहे. Read More
Viral Video : आईपेक्षा मोठा योद्धा नाही! 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी झाले भावूक
Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरीही भावूक झाले आहेत. Read More
Crime News : दिल्लीत श्रद्धा वालकर हत्येसारखी आणखी एक घटना, मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, माय-लेकाला अटक
Delhi Crime News : काही दिवसांपूर्वी श्रद्धाच्या हत्येच्या बातमीने दिल्ली हादरली होती. आता ही नवी घटनाही धक्कादायक आहे. Read More
Belgium Violence : बेल्जियममध्ये हिंसाचार उसळला, FIFAमध्ये मोरोक्कोकडून पराभवानंतर आंदोलकांनी पेटवल्या गाड्या
Belgium Riots : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) मोरोक्कोकडून झालेल्या पराभवानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. फुटबॉल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या. Read More
Nana Patekar : 'तुझ्यासारखा माणूस होणे नाही'' विक्रम गोखलेंच्या निधनानंतर नाना पाटेकरांची भावूक पोस्ट, फोटोही केला शेअर
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. Read More
Vikram Gokhale : 'अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले'; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वस्तरांतून आदरांजली
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. सर्वस्तरांतून गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. Read More
Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More
Fifa World Cup 2022 : गोल मारताच मैदानातच टीशर्ट काढून गर्लफ्रेंडला केली किस, इंग्लंडच्या खेळाडूचं सेलिब्रेशन होतंय व्हायरल
Jack Grealish : फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत इंग्लंड संघानं आपल्या सलामीच्या सामन्यात 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. Read More
Red Planet Day 2022: मंगळ ग्रहाशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये! 28 नोव्हेंबर विशेष का आहे? जाणून घ्या कारण
Red Planet Day 2022: आज मंगळाच्या अनेक रंजक आणि महत्त्वाच्या तथ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्हाला बरीच मनोरंजक माहिती मिळेल. Read More
Nifty Lifetime High: शेअर बाजाराची विक्रमी झेप; निफ्टीने ओलांडला 18600 चा टप्पा, सेन्सेक्स 62500 अंकावर
Nifty Lifetime High: भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे आज निफ्टी निर्देशांकाने उच्चांकी पातळी गाठली. Read More