एक्स्प्लोर

Skin Care Tips : सनस्क्रीन आणि सनब्लॉक यामध्ये तुमचासुद्धा गोंधळ होतो? दोघांमध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर

Skin Care Tips : आपल्या चेहऱ्याला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचविण्यासाठी चेहऱ्यावर क्रिम लावणे गरजेचे आहे.

Skin Care Tips : उन्हाळ्याचे दिवस असो वा हिवाळ्याचे प्रत्येक ऋतूत चेहऱ्याला (Skin Care) नेहमी पोषण आवश्यक असते. त्वचेला नेहमी अतिनील किरणांपासून संरक्षण करावे लागते. कारण सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला खूप नुकसान होते. यामुळे तुम्हाला टॅनिंग, सन बर्न आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण चेहऱ्याला सनस्क्रीन वापरतो. मात्र, काही लोकांना सनस्क्रीन आणि सनब्लॉक यामधला फरक नेमका काय हे कळत नाही. या दोन्हींचे काम जरी सारखे असले तरी मात्र, या दोन्ही क्रीम एकमेकांपासून बऱ्याच वेगळ्या आहेत. या दोघांमध्ये नेमका फरक काय ते जाणून घेऊया.

सनस्क्रीन : सनस्क्रीन हे एक केमिकल प्रोटेक्शन आहे. जे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. सनस्क्रीन संपूर्ण सूर्य संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. काही सनस्क्रीनमध्ये अॅव्होबेन्झोन, ऑक्सीबेन्झोन आणि पॅरा अमिनोबेंझोइक अॅसिड आणि पीएबी असतात, जे सूर्यकिरण शोषण्यासाठी वापरले जाणारे घटक आहेत.

सनब्लॉक : सनब्लॉक हा सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे. ते त्वचेच्या वर सेट होते आणि अडथळा म्हणून कार्य करते. सनब्लॉकमध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम ऑक्साईड असते. मात्र, आता सन प्रोटेक्शनचे अनेक ब्रँड सनस्क्रीन आणि सनब्लॉक दोन्ही एकत्र बनवतात.

सनब्लॉक आणि सनस्क्रीन कधी लावायचे?

सनस्क्रीन किंवा सनब्लॉक नेहमी सूर्यप्रकाशाच्या 30 मिनिटे आधी चेहऱ्यावर लावावे. याशिवाय, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तर दर 2 तास ते 3 तासांनी सनस्क्रीन किंवा सनब्लॉक लावणे गरजेचे आहे.

सनब्लॉक किंवा सनस्क्रीन दोघांपैकी सर्वोत्तम काय?

सेन्सिटीव्ह स्किन असलेल्या लोकांसाठी सनब्लॉकची शिफारस केली जाते. कारण रासायनिक सनस्क्रीनमधील काही घटक त्वचेची जळजळ निर्माण करू शकतात. स्किन तज्ज्ञांच्या मते, सनब्लॉकमध्ये कोणतेही रासायनिक घटक नसतात ज्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. कारण ते लेयरिंग करून त्वचेची काळजी घेते, हे उत्पादन त्वचेच्या स्तरावर स्वतःचे स्तर तयार करते. अतिसंवेदनशील त्वचा असलेले देखील सनब्लॉकचा वापर करू शकतात.

किती SPF उत्पादन वापरावे?

सर्व सनस्क्रीन आणि सनब्लॉक एसपीएफ सन प्रोटेक्शन फॅक्टरसह येतात. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजिस्टने किमान 30 SPF असलेले उत्पादन वापरण्याची शिफारस केली आहे. कारण ते 97% अतिनील किरणांना अवरोधित करते, तर उच्च SPF सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना किंचित जास्त अवरोधित करतात, परंतु त्यापैकी कोणीही 100% संरक्षण देत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात सुंदर आणि नितळ त्वचा हवीय? 'हे' उपाय करून पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget