एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 28 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Weekly Lucky Zodiacs: जानेवारीचा शेवटचा, तर फेब्रुवारीचा पहिला आठवडा 5 राशींसाठी भाग्यवान असेल! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या 

    Weekly Lucky Zodiacs: 5 राशींसाठी नवा आठवडा खूप भाग्यशाली असेल, या 5 राशींसाठी नशीब चमकेल. साप्ताहिक भाग्यशाली राशींबाबत जाणून घ्या. Read More

  3. Bihar CM Nitish Kumar in NDA : इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शाहांशी भेटून भाजपशी बोलणी; नितीशकुमारांनी 50 दिवसांत 'खेळ' केला

    अवघ्या 50 दिवसांपूर्वी 10 डिसेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमात अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली होती. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर अमित शाह आणि नितीश कुमार यांची ही पहिलीच भेट होती. Read More

  4. Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत राडा; सत्ताधारी-विरोधी पक्षातील खासदारांमध्ये फ्री-स्टाईल, पाहा व्हिडीओ

    Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More

  5. Big Boss 17 :'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीवर कोण कोरणार? काय सांगतोय वोटिंग ट्रेंड? जाणून घ्या

    बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी (munawar faruqui),, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना असणार आहे. या पाच जणांपैकी एक बिग बॉसच्या 17 व्या सीझनचा विजेता ठरेल.   Read More

  6. Yami Gautam Pregnancy : आदित्य-यामीच्या घरी गुडन्यूज? व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

    Yami Gautam Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)सध्या तिच्या आर्टिकल 370 या सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आर्टिकल 370 या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याशिवाय टिझर आणि सिनेमाच्या रिलीज डेटबाबतही घोषणा करण्यात आली आहे. Read More

  7. टीम इंडियाचा हैदराबाद कसोटीत दारुण पराभव, साहेबांनी बाजी पलटली

    IND vs ENG 1st Test : हैदराबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी दारुण पराभव केलाय. ओली पोपची 196 धावांची खेळी आणि टॉम हर्टलीने पटकावलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर इंग्लडने हा विजय मिळवला. Read More

  8. AUS vs WI 2nd Gabba Test : वेस्ट इंडिजने रचला इतिहास, 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकली; ब्रायन लारा, कार्ल हुपरच्या डोळ्यात आनंदाश्रु!

    शमर जोसेफने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जोसेफ आपली दुसरी कसोटी खेळत होता, त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि एकूण 8 बळी घेतले. Read More

  9. Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी एका दिवसात किती साखर खावी? वेळीच जाणून घ्या अन्यथा...

    Health Tips : 'द लॅन्सेट' मधुमेह आणि एंडोक्राइनोलॉजीच्या संशोधनानुसार, रुग्णांच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये सुमारे 101 मिलियन लोकांना मधुमेह झाला होता. Read More

  10. देशातील 'या' चार राज्यांमध्ये डाळिंबाचे 95 टक्के उत्पादन, महाराष्ट्राचा नंबर कितवा?

    Pomegranate Production : देशात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Pomegranate Production) होते. देशातील फक्त चार राज्यातच 95 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.