एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 28 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Weekly Lucky Zodiacs: जानेवारीचा शेवटचा, तर फेब्रुवारीचा पहिला आठवडा 5 राशींसाठी भाग्यवान असेल! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या 

    Weekly Lucky Zodiacs: 5 राशींसाठी नवा आठवडा खूप भाग्यशाली असेल, या 5 राशींसाठी नशीब चमकेल. साप्ताहिक भाग्यशाली राशींबाबत जाणून घ्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Nitish Kumar : नितीशकुमारांच्या कलट्यांवर 'गयाराम' सुद्धा ओशाळले; भाजपच्या मांडीला मांडी लावून अखेर पुन्हा बसले!

    नव्या समीकरणात जेडीयूचे तीन आणि भाजपचे तीन मंत्री असतील. याशिवाय एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या 'हम'लाही स्थान मिळाले असून एकमेव अपक्ष सुमित कुमार सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. Read More

  4. Iran-Pakistan Tensions : इराण आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव! अज्ञात हल्लेखोरांकडून 9 पाकिस्तानींची हत्या

    Pakistan-Iran Conflict : इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी 9 पाकिस्तानींची गोळ्या झाडून हत्या केली. इराण आणि पाकिस्तान यांच्यात तणाव कायम आहे. Read More

  5. Sridevi Prasanna : श्रीदेवीची गर्ल्स पॉवर! सई ताम्हणकरने खास फोटो शेअर करत केला मोठा खुलासा

    Sridevi Prasanna Sai Tamhankar : एखादा चित्रपट म्हटले की, भले मोठे कॅमेरे त्यामगाची टीम आपल्या डोळ्यासमोर येते पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर " नारी शक्ती " अनुभवयाला मिळते. Read More

  6. Bobby Deol Birthday : आधी सेल्फीसाठी हट्ट केला अन् मग थेट किस केलं; बॉबीच्या फॅनची सर्वत्र चर्चा!

    Bobby Deol Birthday : अभिनेता बॉबी देओलचा आज (दि.27) 55 वा वाढदिवस आहे. लॉर्ड बॉबीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात चाहत्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  7. Davis Cup IND vs PAK: टीम इंडिया 60 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर; केंद्र सरकारचीही मान्यता, डेव्हिस चषकावर नाव कोरण्यासाठी धुरंधर सज्ज

    Davis Cup, IND vs PAK: भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारनं पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक सामना 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी इस्लामाबादमध्ये होणार आहे. Read More

  8. Rohan Bopanna Win Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या दुहेरी ग्रँड स्लॅमचा किताब पटकावला   

    Rohan Bopanna Win Australian Open : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्नाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकलाय. बोपन्नाने शनिवारी (दि.27) साथीदार मॅथ्यू एबडनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या अंतिम फेरीत विजय मिळवला. Read More

  9. Health Tips : त्वचेवर दिसणारी 'ही' लक्षणं हलक्यात घेऊ नका, त्वचेच्या कर्करोगाची असू शकतात लक्षणं; वाचा उपाय

    Health Tips : त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक त्वचा कर्करोग आहे. Read More

  10. National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजनेत खातं कसं उघडायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया आहे तरी काय?

    National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही निवृत्तीसाठी चांगला निधी जमा करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर भरण्यातही सवलत मिळते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget