एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. R Praggnanandhaa: बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

    R Praggnanandhaa: महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे तरुण बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट देणार आहेत. Read More

  2. Viral Post : तलफ आली अन् गड्याने विमानातच तंबाखू मळली; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

    Viral Post : सोशल मीडियावर विमानामधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यावेळी एक व्यक्ती विमानात चक्क तंबाखू खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  3. Aditya L-1 Mission: तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार इस्रोच्या 'आदित्य L-1' मोहिमेचं प्रक्षेपण! 2 सप्टेंबरला लाँचिंग; 'असं' करा रजिस्ट्रेशन

    ISRO Aditya L1 Mission: चंद्राची मोहिम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता सूर्य मोहीम हाती घेतली आहे. 2 सप्टेंबरला आदित्य L1 मिशनचं लँचिंग असून तुम्हाला प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रक्षेपण पाहण्याची संधी आहे. Read More

  4. Trending News : फ्रान्स सरकार दारु विकत घेऊन का करतंय नष्ट? यामागचं कारण जाणून बसेल धक्का

    Government Wasting Liquor : मद्य व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असं फ्रान्स सरकारचं म्हणणं आहे. Read More

  5. Arjun Kapoor Malaika Arora : ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायका-अर्जुन यांची खास डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल

    मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र आता ते दोघे काल रात्री डिनर डेटवर जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. Read More

  6. Rakhi Sawant Umrah : इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी सावंत गेली मक्का-मदिनाला; चाहत्यांना म्हणाली, 'काॅल मी फातिमा...'

    राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती. Read More

  7. सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राला किती रक्कम मिळाली ?

    Neeraj Chopra Prize Money : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. Read More

  8. Neeraj Chopra : सात वर्षांत 7 सुवर्ण, देशाची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राची गोल्डन कामगिरी

    मुंबई : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्रा याची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. Read More

  9. Health Tips : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवा, मग सकाळी खा; 'हे' आरोग्यदायी फायदे मिळतील

    Health Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. अक्रोड भिजवल्यानंतर त्यांचे सेवन का करावे ते जाणून घेऊया. Read More

  10. Reliance AGM 2023 Highlights: 2047 पर्यंत भारताला विकसित देश करणार; तेलापासून ते रिटेलपर्यंत...मुकेश अंबानी यांच्या मोठ्या घोषणा

    Reliance AGM 2023 Highlights : रिलायन्सच्या आजच्या सर्वसाधारण बैठकीला संबोधित करताना कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. Read More

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Embed widget