एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rakhi Sawant Umrah : इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी सावंत गेली मक्का-मदिनाला; चाहत्यांना म्हणाली, 'काॅल मी फातिमा...'

राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती.

Rakhi Sawant In Burqa : राखी सावंत (Rakhi Sawant) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. तिचा पती आदिल खान जेव्हापासून तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याने राखीवर आता पलटवार केला आहे. त्याने तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. राखीविरोधात आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचंही त्याने सांगितलं आहे. तर राखीने देखील आदिलवर पुन्हा आरोप लावले आहे. आता या आरोप प्रत्यारोपाच्या सामन्यादरम्यान राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shaista Ali Khan (@shaistaalikhanofficial)

अभिनेत्री राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती. त्याने चाहत्यांसोबत फोटोही काढले. एका क्षणी, जेव्हा एका चाहत्याने तिला राखी म्हटले तेव्हा ती त्याला तिचे नाव फातिमा असल्याचे सांगताना दिसली. तर दुसऱ्या व्हिडीओत ती अल्लाहसमोर प्रार्थना करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ काहींना आवडला तर काही जण ट्रोल करत आहेत. 'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज' तर दुसऱ्याने लिहिलंय की, 'अगं राखी नाटक बंद कर' तर एकाने तिला ओव्हरअॅक्टिंग न करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी ती धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप तिच्यावर केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी सावंतने धर्म का बदलला? (Why did Rakhi Sawant change religion?)

राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले. लग्न केल्यामुळे इस्लाम धर्म स्वीकारला होता. तिने मे 2022 मध्ये आदिलशी गुपचूप लग्न केले, ज्याची माहिती अभिनेत्रीने जानेवारी 2023 मध्ये दिली. मात्र, निकाहची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच राखी आणि आदिलचे नाते बिघडले आणि अभिनेत्रीने तिच्या पतीवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली.

View this post on Instagram
 
A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

कोण आहे आदिल खान दुर्रानी? (Who is Adil Khan Durrani)

आदिल खान दुर्रानी हा राखी सावंतचा दुसरा पती आहे. कर्नाटकात राहणारा आदिल हा उद्योगपती आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचे अनेक म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ड्रामाक्वीन आणि आदिल खान दुर्रानी दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दोघांमध्ये नक्की सत्य कोण बोलतंय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan Shah Rukh Khan : 17 वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार अमिताभ बच्चन अन् शाहरुख! किंग खानने केला खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Embed widget