ABP Majha Top 10, 27 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : स्ट्रीट लाईटच्या उजेडात अभ्यास करताना दिसली मुलगी, युजर्स म्हणाले- 'सर्वात सुंदर व्हिडिओ'
Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी स्ट्रीट लाईटखाली अभ्यास करताना दिसत आहे. Read More
Amit Shah : 2024 पर्यंत प्रत्येक राज्यात NIA कार्यालय असेल; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महत्वपूर्ण घोषणा
National Investigation Agency : देशविघातक कारवाया रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय ठेवण्यात येईल असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. Read More
PAK vs ZIM: झिम्बाब्वेकडून बलाढ्य पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव, टी-20 विश्वचषकात मोठा उलटफेर
PAK vs ZIM T20 world cup 2022: पाकिस्तानविरुद्ध थरारक सामन्यात झिम्बावेच्या संघानं अवघ्या एका धावेनं विजय मिळवलाय. Read More
Ekdam Kadam Marathi Movie : कॉलेजलाईफ अनुभवणाऱ्या तरुणाईंचा 'एकदम कडक' धुडगूस पाहा येत्या 2 डिसेंबरला
Ekdam Kadam Marathi Movie : 'एकदम कडक' अशा आकर्षक आणि धमाकेदार चित्रपटात एकदम कडक धाटणीचा आस्वाद येत्या 2 डिसेंबरला सिनेमागृहात घेता येणार आहे. Read More
Varhadi Vajantri Movie : वऱ्हाडी वाजंत्रीची भन्नाट टायटल्स! 11 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Varhadi Vajantri Movie : वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटाचे टायटल्स विशेश आकर्षित करणारे आहेत. Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी
Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More
Share Market : शेअर बाजारात तेजी कायम, Sensex 212 अंकांनी वधारला
Stock Market Updates : शेअर बाजारातील मेटल, उर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली. Read More