एक्स्प्लोर

Viral Video : स्ट्रीट लाईटच्या उजेडात अभ्यास करताना दिसली मुलगी, युजर्स म्हणाले- 'सर्वात सुंदर व्हिडिओ'

Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी स्ट्रीट लाईटखाली अभ्यास करताना दिसत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रेरणादायी व्हिडीओ समोर येतात, ज्यांना पाहून लोकांना खूप प्रेरणा मिळते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक भावूक होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी स्ट्रीट लाईटखाली अभ्यास करताना दिसत आहे. मुलीने शाळेचा गणवेश घातला आहे. मुलीची जिद्द पाहून लोक तिचे खूप कौतुक करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Stutes Zone 987 (@stutes_zone_987)

अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे अडचणींचा सामना करावा लागतोय

आज अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुलांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावरील किराणा झोपडीजवळ अभ्यास करताना दिसत आहे. मुलीच्या घरात वीज नव्हती असे सांगितले जात आहे. यामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदिव्याखाली अभ्यासासाठी बसलेली आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओने युजर्सची मने जिंकली आहेत. ज्यांना पाहून सर्वजण मुलीच्या जिद्द आणि धाडसाचे कौतुक करत आहेत. व्हायरल होत असलेली ही क्लिप स्टेटस झोन नावाच्या इंस्टाग्राम पेजवर सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणीचे शिक्षणाप्रती असलेले समर्पण दिसत आहे.  घरी वीज नसतानाही पथदिव्याखाली बसून अभ्यास करताना दिसत आहे. 

नेटकऱ्यांकडून कौतुक

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 65 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्स आपली प्रतिक्रिया देताना मुलीच्या अभ्यासाप्रती असलेल्या जिद्दीला सलाम करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'अशा मेहनती मुलांनी नंतर स्वतःचे आणि देशाचे नाव उज्वल केले.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget