एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. एसीतून अचानक बाहेर आला भलामोठा साप, बाहेर पडताच उंदराची केली शिकार; धडकी भरवणारा व्हिडीओ पाहा

    Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज काहीना काही व्हायरल होत असते. कधी अजगर घरावरुन उडी मारत शिकार करतो. तर कधी साप आणि मुंगूस यांची भांडणे आपल्याला व्हीडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. Read More

  3. kamiya Jani : रिक्षाचालकाची मुलगी ते 'Curly Tales' कसा होता काम्या जानीचा प्रवास? एबीपी माझा Exclusive

    kamiya Jani : एबीपी माझाने प्रसिद्ध यूट्युबर, इन्फ्ल्युएन्सर काम्या जानीशी संवाद साधला. या दरम्यान काम्याने तिच्या बालपणीच्या आठवणी ते यूट्यूबर पर्यंतचा प्रवास नेमका कसा होता या संदर्भात उलगडा केला.   Read More

  4. Gold Mine Collapse : मालीमध्ये सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 70 जणांचा मृत्यू

    माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे. Read More

  5. Republic Day 2024 Songs : 'ऐ वतन' ते 'तेरी मिट्टी' पर्यंत, प्रजासत्ताकदिनी ऐका देशभक्तीवर आधारित 'ही' गाजलेली गाणी

    Republic Day 2024 Songs : 26 जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. देशाचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले होते. उद्या भारतातील प्रत्येकजण आनंदाने तिरंगा फडकावताना दिसणार आहे. Read More

  6. Salman Khan : भाईजाननं दिलेला शब्द पाळला, 9 वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलाला भेटून पूर्ण केली 'ख्वाईश'

    Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आजवर अनेकदा लोकांच्या मदतीला धावला आहे. मदत केलेल्या लोकांनी आजवर पुढे येऊन सलमानच्या (Salman Khan) सहाय्यतेबाबत भाष्य केलं आहे. Read More

  7. Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक

    Rohan Bopanna: 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. Read More

  8. ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीत सात खेळांचा पुन्हा समावेश करा - अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशामुळे गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग, इक्वेस्टेरियन खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश Read More

  9. Skin Care Tips : सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी 'या' काळ्या बिया गुणकारी; इतरही फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल

    Skin Care Tips : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. Read More

  10. अयोध्येत दरवर्षी 5 कोटी पर्यटक येतील, 2 लाख रोजगार निर्माण होतील

    Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढलं आहे. दरवर्षी अयोध्येत 5 कोटी पर्यटक येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10:00PM : 16 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPooja Khedkar on Suhas Divase : दिवसेंनी छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोपZero Hour :  गडकिल्ल्यांवर अतिक्रमण ते शंकराचार्यांच्या वक्तव्यानंतरचं राजकारण;झीरो अवरमध्ये सविस्तर9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 16 July 2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
Embed widget